शिक्रापूर पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

तिघा युवकांकडून पिस्तूल तलवार चाकू दोरी सह साहित्य जप्त शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशनचे पोलीस पथक २१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना एका ठिकाणी दरोड्याच्या तयारीतील युवक थांबल्याची माहिती मिळाली असता पोलिसांच्या पथकाने सदर युवकांना ताब्यात घेत त्यांच्याकडून पिस्तूल, तलवार, कोयता, चाकू, मिरची पूड जप्त करत विकी उर्फ विवेक उर्फ […]

अधिक वाचा..

तमाशा पहायला गेला अन् घरी चोरट्याने साधला डाव…

शिरुर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा येथील ज्ञानोबा संताराम शेरे यांचा मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला असता त्याला घरी यायला उशीर होईल म्हणुन खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता कुटुंब झोपी गेलो असता चोरट्यांनी डाव साधत घरातील ७०, ००० रु. रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे मिळून तब्बल १, ७०, […]

अधिक वाचा..

प्रेम प्रकरणावरून एकास शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): न्हावरे -उरळगाव रोडवर अशोक विनायक साञस याला निमोने (ता. शिरूर) येथील मुलीबरोबर तुझे प्रेमकरण आहे मग तु खोटे का बोलला? असे म्हणत आरोपी समिर शेलार रा. निमोने वत्याचा साथीदार नाव व पत्ता माहीत नाही. यांनी अशोक सात्रस याला लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण करत शिविगाळ केली आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी की, (दि. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्यांची शिक्रापूर पोलिसांकडून धिंड…

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वारंवार वेगवेगळे गुन्हे करून तसेच वेगवेगळे हत्यार वापरून त्याचे व्हिडिओ तयार करून इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर प्रसारित करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी एका गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, रणजीत पठारे, पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवकाकडून लंडनमध्ये शिवजयंती साजरी

लंडन मध्ये घुमल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा शिक्रापूर (शेरखान शेख): छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपूर्ण भारतभर साजरी होत असताना लंडनच्या ब्रुनेल विद्यापीठात शिकत असलेल्या शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील ऋतुराज महेश ढमढेरे याने पुढाकार घेत या विद्यापीठाच्या आवारात सुमारे 200 भारतीय व अन्य देशातील विद्यार्थी एकत्र करत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. तळेगाव ढमढेरे […]

अधिक वाचा..
pune nagar road accident

पुणे-नगर रस्त्यावर गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील चार जण मृत्यूमुखी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील फलकेमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची धडक बसल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला असुन त्यात आजी, आजोबा, सुन आणि नात यांचा समावेश आहे. याबाबत अश्विन सुदाम भोंडवे (वय 35 वर्षे) रा. डोमरी, ता.पाटोदा, जि. बीड यांनी रांजणगाव MIDC येथे फिर्याद दाखल केली आहे. रांजणगाव […]

अधिक वाचा..

सोसायटीमध्ये बोगस कर्ज दाखवून त्यांना जाच केल्याने एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): बाभुळसर (ता. शिरूर) येथील बाभुळसर विविध कार्यकारी सह सोसायटीमध्ये शहाजी ज्ञानदेव मचाले रा. बाभुळसर यांचे नावे बोगस कर्ज दाखवून त्यांना त्याबाबत त्यांना जाच करुन गळफास घेऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवनाथ चंद्रकांत फराटे, बाळासो बबन फराटे दोघे रा. मांडवगण फराटा, मच्छिंद्र सुखदेव सकपाळ राहणार -आंबळे, अनिल सुभाष लोहार रा. न्हावरा, अर्जुन प्रल्हाद जगताप […]

अधिक वाचा..

शासकीय नोकर मालक की नोकर…? सर्व सामान्य लोकांशी करतात अरेरावी

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तहसीलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि भूमि अभिलेख कार्यालय या सरकारी कार्यालयात काम करणारे वरिष्ठ अधिकारी हे जनतेचे सेवक आहेत की मालक असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडत असुन या कार्यालयात वर्षानुवर्षे कामासाठी खेटे घालणाऱ्या नागरिकांना येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडुन अरेरावी केली जात असुन हे अधिकारी शासकीय नोकर आहेत की या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात लोखंडी खोऱ्याने, लाकडी दांडक्याने, दगडाने भावकीत हाणामारी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील जांबुत येथे भावकीच्या दोन गटात लोखंडी खोऱ्याने, लाकडी दांडक्याने, दगडाने मारहाण झाली असुन संजय देवराम गुरव यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दशरथ भैरव गुरव, चंद्रकांत भैरव गुरव,दत्तात्रय शिवराम गुरव या तिघांवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात (दि 20) फेब्रुवारी रोजी सकाळी 8 च्या […]

अधिक वाचा..