सविंदणे येथे धोकादायक विदयुत पोल मुळे जीवीतहानी होण्याचा धोका

शिरुर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरुर) येथे फाकटे रस्त्यावरील किठे मळयाजवळ विदयुत वाहिनीचा पोलअर्धा वाकला असून तो केव्हाही कोसळण्याच्या मार्गावर आहे. हा विद्युत पोल रस्त्यालगत असून जवळच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. नागरीकांसह अनेक चिमुकली मुले या ठिकाणी सतत वावरत असतात. तो केव्हाही कोसळू शकतो अश्या अवस्थेत असून महावितरण विभाग मात्र याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत […]

अधिक वाचा..

शिरुरचे तलाठी कार्यालय अनेक दिवसांपासून बंद

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहर, शिरुर ग्रामीण मधील रामलिंग, गोलेगाव, तर्डोबाचीवाडी, आण्णापूर या मोठी लोकसंख्या असलेल्या गावांसाठी शिरुर येथे एकमेव तलाठी कार्यालय आहे. काही दिवसांपुर्वी येथील तत्कालीन तलाठी यांच्यावर लाललुचपत विभागाची कारवाई झाली होती. त्यानंतर कुणीही त्या ठिकाणचा पदभार घेण्यास धजावत नव्हते. अशातच तलाठी पदाचा चार्ज तलाठी जितेंद्र शेजवळ यांच्याकडे देण्यात आला आहे. तेही या […]

अधिक वाचा..

एक जानेवारीचा कार्यक्रम सुयोग्य नियोजनात पार पडेल; डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिक्रापुरातील पार्किंगच्या जागेसह आदी पाहणी शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनाची तयारी प्रसासनाने सुरु केलेली असून प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे 1 जानेवारी रोजी होणारा शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगली नंतर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील गावांमध्ये फ्लेक्स बॅनरवर बंदी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाची तयारी प्रशासनाकडून सुरु करण्यात आलेली असून नुकतेच शिरुर तालुक्यातील गावांमध्ये फ्लेक्स बंदीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे १ जानेवारी २०२३ रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. यापूर्वी फ्लेक्स मुळे 2 समाजात […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयाच्या सततच्या बंद लिप्टचे श्राद्ध घालून करणार ठिय्या आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसील कार्यालयातील तीन मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालयाशिवाय सेतू कार्यालय, पुरवठा विभाग, दुय्यम निबंधक, दुसऱ्या मजल्यावर सामाजिक वनीकरण, अभिलेख कक्ष,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, कृषी विभाग, संजय गांधी निराधार, अपंग योजना तर तिसऱ्या मजल्यावर ऑनलाईन कामकाज, मिटींग, नागरीकांच्या विविध केसेस चालवल्या जातात. या तीनही मजल्यावर जाण्या येण्यासाठी असणारी लिप्ट (उद्वाहन )गेल्या […]

अधिक वाचा..

देशात जातीधर्माच्या नावाखाली राजकारण सुरु; आनंदराज आंबेडकर

ऐतिहासिक विजयस्तंभाला आनंदराज आंबेडकर यांची भेट शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या भयानक परिस्थिती असून केंद्राचे व महाराष्ट्राचे सत्ताधारी राज्याचे काय करु पाहत आहे असा प्रश्न पडत असून देशामध्ये जातीधर्माच्या नावाखाली राजकारण चालू आहे. तसेच कर्नाटक व महाराष्ट्र राज्यामध्ये सीमावाद सुरु असून त्यामधून राज्यातील लोकांची मने दुभागत असून काही आठवड्या पूर्वी आसाम व मेघालय मध्ये […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी करत फसवणूक

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे एका सैनिकाच्या पत्नीला खरेदीखत करुन देत विक्री केलेल्या शेतजमिनीची महिलेच्या परस्पर अन्य व्यक्तीला विक्री करुन फसवणूक करत महिला सदर शेतात गेली असता महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव देवराम […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्याच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावे- सिध्देश ढवळे

शिरुर (तेजस फडके): शेतकऱ्यांना संरक्षित पाण्याची सुविधा उपलब्ध होण्याकरीता वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य शासनाने अनुदानाच्या रकमेत वाढ केलेली असून 50 हजार रुपयां ऐवजी  75 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील फ्रेसोनिअस काबी कंपनीच्या कामगारांचे उपोषण मागे

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC तील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत फ्रेसोनिअस काबी कंपनीत मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरुर तहसील कार्यालयासमोर सोमनाथ भगत यांनी न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या उपोषणाला भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता. तसेच या उपोषणाला तालुक्यातील अनेक राजकीय पाठिंबा दिला होता. […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गावर धुमाकूळ घालणारे अखेर जेरबंद

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कोरेगाव भीमात कामगिरी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे नगर महामार्गावर मागील आठवड्यात काही चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास नागरिकांना मारहाण करत लुटमार करत धुमाकूळ घातल्याची घटना घडली असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करत यातील 2 चोरट्यांना कोरेगाव भीमा येथून जेरबंद केले असून अनिल अंकुश काळे व […]

अधिक वाचा..