शिक्रापुरात पुणे नगर महामार्गावरील पुलावरुन पिकअप कोसळली
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत बजरंगवाडी येथील ओढ्याच्या पुलावरून एक मालवाहू पिकअप वाहन रात्रीच्या सुमारास पुलावरुन खाली पाण्यात कोसळल्याची घटना घडली असून सुदैवाने चालक सुखरुप बाहेर निघाल्याने दुर्घटना टळली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन एम एच १२ टी व्ही १२७६ या पिक अप वरील चालक पिकअप मध्ये […]
अधिक वाचा..