Shirur Police

शिरुर पोलिसांनी खून करुन पळालेल्या आरोपीस ४८ तासात केली अटक…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील डोंगरगण गावच्या हद्दीतील हॉटेल रानवारा येथे महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे (वय ४५) या हॉटेल कामगाराचा 8 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्री दरम्यान त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अनंता रघुनाथ कांबळे या कामगाराने खून करुन पळ काढला होता. पोलिसांनी तातडीने हालचाल करत या आरोपीस ४८ तासात अटक केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..
Damusheth Ghode

टाकळी हाजी मध्ये दामूशेठ घोडे यांची १६-१ ने एकहाती सत्ता, गावडे गटाचा दारुण पराभव

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी, जांबूत आणि नव्याने स्थापन झालेल्या म्हसे ,माळवाडी,शरदवाडी या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल धक्कादायक जाहीर झाला असून दामुशेठ घोडे यांनी माळवाडी, म्हसेसह टाकळी हाजी ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता स्थापण केली आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान एकमेकांत खालच्या स्तरावर जावून टिकाटिप्पणी होत होती. तसेच प्लेक्स फाडण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे निवडणुक अगदी चुरशीची झाली होती. […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

जांबुत येथे सत्ता परिवर्तन जय मल्हार ग्रामविकास पॅनल ६-५ ने विजय

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबुत येथे खिवराज फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली जय मल्हार ग्रामविकास पॅनल ने बाजी मारली असली तरी खिवराज फिरोदीया हे मात्र पराभूत झाले असून निकालाची परिस्थिती “गड आला पण सिंह गेला” अशीच झाली आहे. गावच्या माजी सरपंच जयश्री जगताप व राहुल जगताप यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलचा ६-५ ने धुव्वा उडवत हि […]

अधिक वाचा..

संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध लाभार्थ्यांची होतेय ससेहोलपट

शिरुर (अरुणकुमार मोटे): संजय गांधी अनुदान योजनेतील वयोवृद्ध, विधवा ,परीतक्त्या लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला जमा करण्याच्या जाचक नियमामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची ससेहोलपट होत असल्याने ज्येष्ठांबरोबरच महिलांमधुन मोठया प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असुन संजय गांधी अनुदान योजनेतील लाभार्थ्यांच्या देयक यादी मधील लाभार्थ्यांना उत्पन्न दाखला, आधार कार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत आदी कागदपत्रे जमा करण्याबाबत व […]

अधिक वाचा..
rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]

अधिक वाचा..
RANJANGAON

पुतण्यानेच दिली वकील चुलत्याला मारहाण करण्याची सुपारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीतील रांजणगाव गणपती येथील हॉटेल धनगरवाडा समोर (दि. 26) जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास वडीलोपार्जित शेतजमीनीच्या कारणावरुन वाद चालु असल्याने त्याच वादाच्या कारणावरुन अँड. हणुमंत अंकुश टाकळकर यांना पाच ते सहा अनोळखी इसमांनी लाकडी दांडक्याने व हाताने मारहाण करुन त्यांच्या डाव्या हातावर डाव्या पायावर मारुन त्यांना […]

अधिक वाचा..
shirur police

शिरूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली गजाआड…

शिरुर: शिरूर तालुक्यात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. आरोपींना न्यायालयाने ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी मंजुर सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इनामगाव (ता. शिरूर) नांद्रेमळा येथील कानिफनाथ मंदिरांच्या भिंतीच्या आडोश्याला पाच जण पहाटेच्या सुमारास संशयास्पद रित्या उभे असलेले काही जण रात्रगस्त घालत असलेल्या पोलिस पथकास दिसले. […]

अधिक वाचा..

‘त्या’ आरोपीवर कठोर कारवाई करा होलार समाजाची मागणी

सविंदणे: यवतमाळ जिल्हामधील पुसद तालुक्यामधील कारला गावामधील होलार समाजाचे प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये अडथळा आणुन जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गावचे सरपंच रमेश राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करुनही अद्याप सदर आरोपीला अटक झालेली नाही. तरीही या संदर्भात (दि. ३०) जुलै २०२२ रोजी शिरुर शहर होलार समाजाच्या वतीने शिरुर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांच्या अडचणीत आणखी भर; गुन्हा दाखल…

मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा पिंपरी : पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. कंपनी मालकाच्या धनादेशांचा गैरवापर करून कंपनीच्या बँकेतील खात्यातून १ कोटी ३८ लाख रुपये दोघांच्या कर्जखात्यावर परस्पर वळवली. याबाबत कंपनी मालकाने पोलिसात तक्रार दिली असता, त्याच्या डोक्याला पिस्तूल लावून तक्रार […]

अधिक वाचा..
ranjangaon midc traffic issue

टाटा चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी; दंड वसुलीचा आकडा पाहा…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर टाटा स्टील, फियाट, वाडको पॅकेजिंग, ग्रुपो अँटोलीन, बजाज, एम टेक, पॉली प्लास्टिक, नॅनको एक्झिम, अथर्व पॉलिमर, थ्री ए,जामील स्टील या कंपन्या असुन या कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा माल वाहतुक करणारी वाहने टाटा स्टील चौक ते ढोकसांगवी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा उभी […]

अधिक वाचा..