टाकळी हाजीत चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन पती फरार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी (दि. २२) रोजी रात्री ललिता महादेव काळे या महिलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून केला आहे. म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पंत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये पाच कुटुंब शेजारी शेजारी राहत आहेत. टाकळी हाजी येथील […]

अधिक वाचा..

रायगव्हाण येथे लोकांनी बिबटयासोबत फोटोशूट केल्याने बिबट्याचा मृत्यू…?

श्रीगोंदा: रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. त्यामुळे गावातील लोकांना शेतात अचानक आलेल्या बिबट्याला हात लावून फोटोशूट करण्याचा मोह आवरला नाही. या फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र याच प्रकारामुळे बिबट्याने आपले प्राण गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजारी असलेल्या बिबट्याला उपचारासाठी बेलवंडी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या पदाधिकाऱ्यांचे चाललय तरी काय ?

शिक्रापुर (शेरखान शेख ) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने खळबळ उडाली. मात्र शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये देखील अनेकदा ग्रामसभेत गोंधळ होत असताना आता सोसायटीच्या सभेत देखील गोंधळ होत असल्याने शिक्रापूरच्या पदाधिकाऱ्यांचे चालले तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्रापुर येथील […]

अधिक वाचा..

केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्यात भाजपा पदाधिकाऱ्याकडुन पत्रकारास धक्काबुक्की

शिरुर (तेजस फडके) मागील आठवड्यात भाजपाच्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना शिक्रापुरमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधताना शिरुर तालुक्यातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका पत्रकाराला प्रश्न विचारु न देता त्या पत्रकाराला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली असुन याबाबत पुणे जिल्ह्यातील पत्रकारांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे सापडले 4 ते 5 महिन्याचे बेवारस बालक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव गणपती (शेळकेवस्ती) येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावर चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजुबाजुला पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले. याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळताच […]

अधिक वाचा..
sanaswadi-crime

शिक्रापूर पोलिसांना गुंगारा देणारा फरार खंडणीखोर महेश जगताप जेरबंद

शिक्रापुर (शेरखान शेख ) सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनीच्या ठेकेदाराचे अपहरण करुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी घेतल्याबाबत गुन्हे दाखल होऊन चार महिन्यांपासून खुलेआम फिरत राजकीय लोकांची नावे सांगून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या महेश जगतापला जेरबंद करण्यात अखेर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाला नुकतेच यश आले आहे. सणसवाडी […]

अधिक वाचा..

चोरी करायला गेला अन फरार असलेला आरोपी पोलिसांच्या हाती सापडला

रांजणगाव गणपती (तेजस फडके)अहमदनगर जिल्ह्यात गुन्हा करुन तीन महिने पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली अन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता. पोलिसी खाक्या दाखवताचं अहमदनगर मधील कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्याने आणखीन एक गंभीर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. किरण अरुण शिंदे (वय […]

अधिक वाचा..
takali haji robbery

शिरुर तालुक्यात सेवानिवृत्त आधिकाऱ्याच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील रहिवाशी व पुणे जिल्हा परीषदेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे व राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी महादेव गावडे यांच्या बंद घराच्या दरवाज्याचे कडी-कोयंडे उचकटून चोरटयांनी चोरी केली आहे. प्रभाकर गावडे यांच्या घरातून लोखंडी कपाट उचकटून ५ तोळे वजनाचे किं.रु. २५०,००० रुपयांचे सोन्याचे दागिने व […]

अधिक वाचा..

कारेगावचा संग्राम शेवाळे कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी साता समुद्रापार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील संग्राम नाथाभाऊ शेवाळे हा युवक कायद्यातील उच्च पदवी प्राप्त करण्यासाठी कारेगावातून थेट लंडनला गेला असून तेथील ‘क्वीन्स मेरी’ या प्रतिथयश विद्यापीठात त्याची या उच्च शिक्षणासाठी प्राधान्यक्रमातून निवड झाली आहे. पुण्यातील ‘भारती विद्यापीठ’ येथुन बीएएलएलबी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला संग्राम लंडन येथे एलएलएम पदवी मिळवून बॅरिस्टर होण्याच्या ध्येयाने सातासमुद्रापार ही […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पोलिसांनी कारवाई करत केली 65 हजारांची दंड वसुली

शिरुर (तेजस फडके) शिरूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेमार्फत आज (दि 17) रोजी शिरुर शहरामधील बी.जे कॉर्नर, निर्माण प्लाझा, सिटी-बोरा कॉलेज रोड अशा गर्दीच्या ठिकाणी दुचाकीला नंबर नसणे, नंबर प्लेटवर नाव टाकने, नंबरप्लेट वर ग्रुपचे नाव लिहणे अशा मोटर सायकल पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असून, इतर मोटर सायकल चालकांवर लायसन नसणे 5 रुपये एकुण दंडवसुली, […]

अधिक वाचा..