Eknath Shinde

मोठी घोषणा! एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री…

मुंबई : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवारः पत्रकार परिषद घेवून केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. अजून काही नेते येत आहेत. सगळ्यांचे पत्र आज आम्ही राज्यपालांना दिले आहे. भाजपने निर्णय घेतलाय की, आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदाकरता आम्ही काम करत […]

अधिक वाचा..

शिरुर तहसिल कार्यालयात चक्क रात्रीस खेळ चाले…

शिरुर: शिरुर तहसिल कार्यालय हे आधिकाऱ्यांमुळे चक्क रात्रीच्या वेळी सुरु होत असून आर्थिक मलिदा दिलेल्या अनेक फायलींवर तहसिलदारांच्या सह्या होत असल्याचे नागरीकांनी सांगितले आहे. तहसिलदार यांची बदली होणार असल्याचे संकेत मिळत असल्याने गौणखणिज केसेस, रस्ता केसेस, १५५ च्या केसेस बंद होऊन जाता जाता फाईलवर सही घेण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढू लागली आहे. दोन दिवसात रात्रीच्या […]

अधिक वाचा..

अभ्यासिकेमुळे शिक्रापुरातून अनेक अधिकारी घडतील: अशोक पवार

शिक्रापूर ग्रामपंचायतने उभारलेल्या अभ्यासिकेचे मोठ्या थाटात उद्घाटन शिक्रापूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगासह अन्य परीक्षा देण्यासाठी अभ्यासिका उपलब्ध नसल्याने अडचणी येत असतात, मात्र सध्या विद्यार्थी अशा परीक्षांकडे जास्त कल देत असून शिक्रापूर सारख्या गावातून भविष्यात अनेक अधिकारी घडतील, असे प्रतिपादन आमदार ॲड. अशोक पवार यांनी केले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराज […]

अधिक वाचा..