Aishwarya-pacharne

शिरूरमध्ये सत्ता भाजपची पण नगराध्यक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा…

शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी बाजी मारली असून ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पालिकेतील सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आले असतानाही नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. त्यामुळे शिरूर नगरपालिकेत एकीकडे भाजपची संख्याबळावर सत्ता, तर दुसरीकडे नगराध्यक्षपद अजित पवार गटाकडे अशी वेगळी राजकीय स्थिती निर्माण […]

अधिक वाचा..

शिरुर; १० गुंठ्यांत १० टन आलं पिकाचे उत्पादन; अण्णापुरच्या शेतकऱ्याची लाखोंची कमाई

शिरुर (तेजस फडके) सध्या शेतीला प्रचंड मोठया प्रमाणात भांडवल लागते अशी एकीकडे परिस्थिती असतानाही दुसरीकडे कमी क्षेत्रातही योग्य नियोजन, संयम आणि तांत्रिक ज्ञानाच्या बळावर शेती भरघोस उत्पन्न देऊ शकते, हे शिरुर तालुक्यातील अण्णापुर येथील प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब दत्तु रासकर यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे. अवघ्या १० गुंठे क्षेत्रात तब्बल ९ ते १० टन […]

अधिक वाचा..

रांजणगावच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा वायदंडे यांचा भाजपमध्ये प्रवेश 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती गावात ‘भारतीय जनता पार्टी’ त इनकमिंग सुरुच असुन चार दिवसांपुर्वी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बाबुलाल गदादे यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आज (दि २०) रोजी लोकनियुक्त महिला सरपंच सुवर्णा वायदंडे यांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुर्वी रांजणगाव मधील ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी […]

अधिक वाचा..
Jyoti-Mansing-Pachundkar

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, या गटातून उमेदवारी करणाऱ्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गट ‘फिक्स’ मानला जात असून, त्यांच्या प्रचाराला सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्योती पाचुंदकर या प्रचारासाठी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार सोहळा उत्साहात; हंबीरराव मोहिते व महाराणी ताराबाईंच्या शौर्याचा जागर

शिरूर (अरुणकुमार मोटे): सरसेनापती हंबीरराव मोहिते राष्ट्रीय प्रतिष्ठान, पुणे आणि रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रामलिंग (ता. शिरूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्याचे पराक्रमी सेनापती सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच स्वराज्य सौदामिनी छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ऐतिहासिक राष्ट्रगौरव शौर्य पुरस्कार सोहळा शिरूर शहरात उत्साहात पार पडला. शिरूर शहरातील बाबुरावनगर परिसरातील ज्ञानगंगा विश्व विद्यालयात […]

अधिक वाचा..

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तडीपार असलेल्या गुन्हेगाराने उघडपणे दादागिरी करत “मी इथला भाई आहे” असे म्हणत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मिक्सर वाहन चालकाला अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून घेत गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार गुंडावर […]

अधिक वाचा..

मी इथला भाई आहे… म्हणत रस्त्याच्या कामात दोन लाखांची खंडणी; तडीपार गुन्हेगाराची शिरूरमध्ये दहशत

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सोनारआळी परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तडीपार असलेल्या गुन्हेगाराने उघडपणे दादागिरी करत “मी इथला भाई आहे” असे म्हणत दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कामासाठी आलेल्या मिक्सर वाहन चालकाला अडवून दमदाटी करत त्याच्या खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून घेत गंभीर धमक्या दिल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तडीपार गुंडावर […]

अधिक वाचा..
sameer-sarthak-dhamdhere

तळेगाव ढमढेरे येथील दोन युवकांचा देवदर्शनाहून परतताना अपघाती मृत्यू…

शिरूर : नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील दोन युवकांवर काळाने घाला घातला आहे. शिंदवणे घाटात त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे. समीर संभाजी ढमढेरे (वय २१) आणि सार्थक विजय ढमढेरे (वय […]

अधिक वाचा..

शिरुर-आंबेगाव शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुखपदी गंगुबाई शेळके यांची निवड

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर–आंबेगाव तालुक्यात शिवसेनेने महिला संघटन बळकटीकरणासाठी निर्णायक पाऊल टाकले असुन, सोनेसांगवी येथील विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका गंगुबाई हनुमंतराव शेळके यांची शिवसेना महिला आघाडी शिरुर–आंबेगाव तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या अधिष्ठानावर, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतुन आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे मुख्य […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपात प्रवेश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीतील दोन विद्यमान सदस्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असुन या घडामोडीमुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहे. यातील एक विद्यमान ग्रामपंचायत सदस्याने मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनल मधुन निवडणुक लढवलेली आहे. रांजणगाव गणपतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षल गदादे, माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदा […]

अधिक वाचा..