‘मी मराठवाड्याची लेक; तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; सुनेत्रा पवार

शेतशिवाराची पाहणी; बळीराजाच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या अडचणी नांदेड: ‘मी मराठवाड्याची लेक आहे’… या मातीतल्या शेतकऱ्यांच्या अडचणी मला समजतात…कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिला. दरम्यान शेतकऱ्यांच्या लेकरा-बाळांचे शिक्षण… जनावरांचा चारा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही शासनासाठी तितकाच महत्त्वाचा आहे असेही सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू असलेल्या वादावर आता सत्ताधारी NDAमधील घटकपक्षांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यानंतर राष्ट्रीय लोक मोर्चाचे नेते आणि राज्यसभा खासदार उपेंद्र कुशवाह यांनीही SIR संदर्भातील संभ्रम तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे. कुशवाह यांनी म्हटले आहे की, […]

अधिक वाचा..

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू आष्टी: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान १८ वर्षीय तरुणाला बाजूला बोलावून धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री कडा येथे घडली. या हल्ल्यात रेहान अन्वर शेख (वय १८, रा. कडा) हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील […]

अधिक वाचा..

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण नाही. आधुनिक विद्युत मीटरमध्ये काही संकेत देणारे फीचर्सही असतात. त्यापैकीच एक म्हणजे मीटरवर दिसणारी लाल पल्स एलईडी लाईट. या दिव्याच्या ब्लिंक होण्याच्या गतीवरून त्या क्षणी घरातील वीजवापर किती आहे, याची प्राथमिक कल्पना येऊ शकते. अनेकांच्या घरातील इलेक्ट्रिक मीटरवर असलेली लाल […]

अधिक वाचा..

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला विखे पाटील यांनी स्वीडनच्या राजकारणात महत्त्वाची मजल मारली आहे. ४१ वर्षीय नीला यांनी स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून स्वीडनच्या ३४९ सदस्यांच्या रिक्सदागमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा संसदीय कार्यकाळ २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार असल्याची अधिकृत नोंद आहे. नीला विखे पाटील या […]

अधिक वाचा..

वेलकम’ फेम अभिनेता मुश्ताक खान यांचे निधन; कॅन्सरशी झुंज अखेर अपयशी

मुंबई : ‘वेलकम’, ‘गदर’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे गुरुवारी, २४ सप्टेंबर २०२६ रोजी निधन झाले. मुंबईतील नानावटी रुग्णालयात कॅन्सरवर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुश्ताक खान […]

अधिक वाचा..

मेधा रूपम यांच्या याचिकेवरून नवा वाद; ‘रोस्टर’ आणि म्यूट केलेल्या ऑडिओवर वकिलांचा सरन्यायाधीशांकडे आक्षेप

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याबाबतच्या द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, त्यांच्या कन्या आणि गौतमबुद्धनगरच्या जिल्हाधिकारी मेधा रूपम यांच्याशी संबंधित सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणावरूनही नवा वाद निर्माण झाला आहे. मेधा रूपम यांच्या याचिकेच्या सुनावणीसाठी करण्यात आलेल्या ‘लिस्टिंग’वर तसेच सुनावणीदरम्यान थेट प्रक्षेपणाचा ऑडिओ म्यूट केल्याच्या प्रकारावर एका वकिलांच्या संघटनेने […]

अधिक वाचा..

ब्रिजभूषण यांच्या सुटकेला आव्हान; महिला कुस्तीपटूंची सत्र न्यायालयात धाव

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निर्दोष सुटकेच्या निर्णयाला महिला कुस्तीपटूंनी वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले आहे. लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी ३ ऑगस्ट रोजी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह आणि तत्कालीन WFI सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची सुटका केली होती. त्यानंतर कुस्तीपटूंनी या निर्णयाविरोधात दिल्लीतील सत्र न्यायालयात […]

अधिक वाचा..

मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते. अनेकदा त्याच्यासोबत कुटुंबातील अन्य सदस्यही कचरा वेचताना दिसतात. मात्र, मुंबईच्या झोपडपट्टीत कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या एका आईने परिस्थितीसमोर हार मानली नाही. तिने आपल्या मुलाच्या हातात कचरा वेचण्याची गोणी देण्याऐवजी शिक्षणाची पुस्तकं दिली. याच पुस्तकांनी तिच्या मुलाचं आयुष्य बदललं आणि तो […]

अधिक वाचा..

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी समिती गठित करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेचा सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना व शिफारसी शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर […]

अधिक वाचा..