आई-वडिलांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांना आता जिल्हाधिकारी दाखवणार बाहेरचा रस्ता

औरंगाबाद: वृद्ध माता-पित्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांची आता खैर नाही. कारण आता जिल्हा प्रशासन अशा मुलांना चांगला धडा शिकवणार असून थेट जिल्हाधिकारीच त्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवतील, इतकंच नव्हे तर, गरज पडल्यास त्यांचा पगारही थांबवला जाईल. ज्येष्ठ माता-पित्यांना अखेर न्याय मिळणार जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळणार मोठा दिलासा काय आहे ही योजना. मुलांनी घराबाहेर काढल्यावर हक्काचं घर असूनही ज्येष्ठ नागरिक […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत भूखंड व बांधकामे होणार नियमित, नागरिकांसाठी सुवर्णसंधी

मुंबई: छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMPDA) कार्यक्षेत्रातील अनधिकृत भूखंड आणि बांधकामे आता कायदेशीर होणार. महानगर आयुक्त तथा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीने होणार सर्वेक्षण शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वेक्षणात सहभागी होणार आहेत. नागरिकांनी त्यांना पूर्ण सहकार्य करावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. या बैठकीत महानगर […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला श्रीरामनवमीच्या शुभेच्छा

प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श घेऊन समाजात सौहार्दतेसह सहिष्णुतेची मूल्ये बळकट करूया मुंबई: मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांच्या आदर्शमय जीवनातून प्रेरणा घेऊन समाजात सौहार्द, सहिष्णुता आणि सत्याची मूल्ये अधिक बळकट करण्याचे आवाहन करीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रामनवमीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, “श्रीराम नवमी हा मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखल्या […]

अधिक वाचा..

मेरीटाइम दिनानिमित्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण

मुंबई: राष्ट्रीय मेरीटाइम दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज इंडियन सेलर्स होम, मस्जिद बंदर, मुंबई येथे भेट देऊन प्रथम व द्वितीय महायुद्धात बलिदान दिलेल्या नौसैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. मुख्य सचिवांनी यावेळी संपूर्ण परिसराची पाहणी करून नौसैनिकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधांचे कौतुक केले. तसेच त्यांनी समुद्री क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधून नौसैनिक व शिपिंग उद्योगाशी संबंधित […]

अधिक वाचा..

शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! बी.एड. नंतर एम.एड. देखील आता एक वर्षाचे 

मुंबई: राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने शिक्षण क्षेत्रात मोठा बदल करत एम.एड. अभ्यासक्रम दोन वर्षांऐवजी आता फक्त 1 वर्षाचा करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२६ पासून नवीन नियम लागू २०२६ पासून दोन वर्षांचा एम.एड. पूर्णतः बंद होणार असून फक्त एक वर्षाचा एम.एड. अभ्यासक्रमच उपलब्ध असेल. कोण करू शकतील १ वर्षाचा एम.एड १ वर्षाचा बी.एड. पूर्ण […]

अधिक वाचा..

वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देऊन फडणवीसांनी जनतेला केले एप्रिल फुल 

आर्थिक नियोजन नसताना भाजपा युतीच्या नेत्यांकडून आश्वासनांची खैरात पण सत्तेत येताच घुमजाव मुंबई: भाजपा युतीच्या नेत्यांनी राज्यातील जनतेची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्वतः घेतलेल्या निर्णयही अंमलात आणू शकत नाहीत. १ एप्रिल पासून वीजबील १० टक्के कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मार्च रोजी केली पण १ एप्रिलला महावितरणमार्फत वीज […]

अधिक वाचा..

राज्य सरकारच्या ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत 1 रुपयाही न देता अशी करा वारसनोंद

मुंबई: महसूल विभागाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, यामध्ये तुम्ही आता सहजपणे व मोफत वारसनोंद करू शकता. कोणत्या कागदपत्रांची गरज आहे. वारसनोंदीसाठी अर्जासोबत पुढील कागदपत्रे तलाठ्यांना द्यावी लागतील 1) मृत व्यक्तीचा मूळ मृत्यू दाखला 2) वंशावळीसह प्रतिज्ञापत्र 3) सरपंच व पोलिस पाटलांची स्वाक्षरी असलेले प्रपत्र-५ शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळे नियम ग्रामीण […]

अधिक वाचा..

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! राज्य सरकारने अखेर भरतीला दिला हिरवा कंदील

मुंबई: राज्यातील हजारो उमेदवारांची वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! शिक्षकेतर पदभरतीचा मार्ग मोकळा करत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच शिक्षकेतरांच्या आयुष्यातील एक नवा वळणबिंदू ठरणार आहे. कुठल्या पदांची भरती होणार कनिष्ठ लिपिक पूर्णवेळ ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक या पदांची १००% नामनिर्देशनाने भरती करण्यात येणार असून, अनुकंपा नियुक्तीलाही समावेश आहे – जे खरोखरच अनेक […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी जाहीर माफी मागावी मुंबई: बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे […]

अधिक वाचा..

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांनी घेतला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा मुंबई: एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग […]

अधिक वाचा..