नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर मुंबई: नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदार प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेला, तारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून साम, दाम, दंड, भेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. […]

अधिक वाचा..

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल; रमेश चेन्नीथला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टिळक भवन येथे आढावा बैठक संपन्न मुंबई: राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून आता महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. काँग्रेस पक्षाने निवणुकीसाठी सर्व तयारी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांशी चर्चा सुरु असून जेथे गरज असेल तेथे आघाडी करण्याचा निर्णय स्थानिक नेतृत्व […]

अधिक वाचा..
Jyoti-Mansing-Pachundkar

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जिल्हा परिषद गटात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून, या गटातून उमेदवारी करणाऱ्या ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गट ‘फिक्स’ मानला जात असून, त्यांच्या प्रचाराला सर्व स्तरांतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. ज्योती पाचुंदकर या प्रचारासाठी गावोगावी, वाड्या-वस्त्यांवर […]

अधिक वाचा..

शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी महिला इच्छुकांची विक्रमी गर्दी

महापालिकेच्या २२७ वॉर्डसाठी २७०० हून अधिक इच्छुकांनी दिल्या मुलाखती मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी हजारो इच्छुकांनी गर्दी केली आहे. शिवसेनेकडून आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात २४०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखत दिल्याची माहिती शिवसेना नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना […]

अधिक वाचा..

लोकप्रतिनिधीत्वाचा आधुनिक मानदंड; खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

विकासकार्य आणि लोकसभा कामकाजातील सक्रिय नेतृत्व भारतीय लोकशाहीत खासदाराची भूमिका केवळ मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही. आजचा लोकप्रतिनिधी हा विकासाचा सूत्रधार, धोरणांचा दुवा आणि संसद–जनता यांमधील सेतू असतो. या बदलत्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर पाहिले, तर खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर विशेष लक्षवेधी ठरते. वैद्यकीय पार्श्वभूमी असलेले, आधुनिक दृष्टिकोन स्वीकारणारे आणि संसदीय शिस्त पाळणारे […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींच्या ताकदीवर पुन्हा शिवसेनेचा विक्रमी विजय निश्चित

अंबरनाथ येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेला लाडक्या बहिणीचा उत्स्फूर्त प्रतिसाद अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार असून शहरात पुन्हा एकदा विकासाची घोडदौड सुरू राहील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अंबरनाथ येथे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा वाळेकर यांच्या सह अन्य उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. अंबरनाथ हे ठाणे […]

अधिक वाचा..

प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी

काँग्रेसच्या सुनिल केदार यांना एक न्याय व माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का मुंबई: प्रज्ञा सातव यांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना नेमके कोणते प्रलोभन दिले हे माहित नाही मात्र भाजप कडून सातत्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडण्यासाठी पैशांचे व पदांचे प्रलोभन दिले जाते, हे लपून राहिलेले नाही. भाजपला सत्तेचा प्रचंड माज […]

अधिक वाचा..

काँग्रेस नेते सचिन पोटे शिवसेनेत दाखल

‘कल्याण डोंबिवली महापालिकेवर आता भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाम विश्वास कल्याण: राज्यात पूर्वी स्थगितीचे सरकार होते, त्यामुळे विकास रखडला होता. मात्र आता राज्यात प्रगतीचे सरकार काम करत असून सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. काँग्रेसचे नेते सचिन पोटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्ष अधिक बळकट झाला असून येणाऱ्या महापालिका निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय […]

अधिक वाचा..

मोदींची कबर खोदण्याची स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसची कबर जनता खोदेल

पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रहार मुंबई: देशावर दहशतवादी हल्ले होत असताना, भारतीय लष्कर दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत असताना आणि संपूर्ण देश एकजुटीने उभा असताना काँग्रेसचे नेते मात्र पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कबर खोदण्याची भाषा करणाऱ्यांची कबर देशाची जनता खोदेल,” असा थेट, प्रहार […]

अधिक वाचा..
mansing-pachundkar

रांजणगाव गणपती ZP गट! खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात: मानसिंग पाचुंदकर

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात पाण्याच्या प्रश्नावरून आरोप-प्रत्‍‌यारोपांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी विरोधकांवर ‘खोटारडेपणाचा आश्रय घेत प्रचार करण्याचा’ गंभीर आरोप केला आहे. मानसिंग पाचुंदकर यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले की, ‘विरोधकांनी गावभेटीमध्ये एका महिलेला धमकावल्याचा खोटा आरोप केल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ‘मत नाही दिलं तर […]

अधिक वाचा..