ढोकसांगवी येथील सुवर्णा पाचंगे यांच निधन
शिरुर: ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील सुवर्णा कैलास पाचंगे यांचं (दि 30) रोजी वयाच्या 52 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती व एक मुलगी असा परिवार आहे.
अधिक वाचा..शिरुर: ढोकसांगवी (ता. शिरुर) येथील सुवर्णा कैलास पाचंगे यांचं (दि 30) रोजी वयाच्या 52 व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पती व एक मुलगी असा परिवार आहे.
अधिक वाचा..शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे संस्थेच्या श्री. भैरवनाथ माध्य, उच्च माध्य व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग करडे शाखेतील हिंदी विषयाच्या व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका शारदा मिसाळ यांना आंतरराष्ट्रीय हिंदी भाषाभूषण पुरस्काराने (दि. १) नोव्हेंबंर रोजी नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी डॉ. मंचला कुमारी झा.(केंद्रीय हिंदी विश्वविद्यालय, हिंदी विभाग केंद्रीय विश्वविद्यालय, काठमांडू यांच्या हस्ते […]
अधिक वाचा..शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.) रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला. हल्ल्याच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात नर संवर्गातील सहा ते सात वर्षे वयोमान असणारा तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागला यश आले आहे. शिरुर तालुक्यातील जांबुत येथील जोरी मळा येथे सुदाम जोरी यांच्या वस्तीवर वनविभागाने सावज असलेला पिंजरा लावला […]
अधिक वाचा..शिक्रापुरात प्रथमच पोलिसांच्या उपस्थितीत कॅमेरा सह ग्रामसभा शिक्रापूर (शेरखान शेख): शिकापूर (ता. शिरुर) येथे कित्येक दिवसाने आज ग्रामसभा संपन्न झालेली असताना शिक्रापूर मध्ये प्रथमच पोलीस कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत तसेच व्हिडिओ शुटींग मध्ये ग्रामसभा संपन्न झाली मात्र तब्बल तीन तासहून अधिक काळ चाललेली ग्रामसभा फक्त कचरा, आरोग्य व दारु प्रश्नावर चांगलीच रंगली असल्याचे दिसून आले. शिक्रापूर (ता. […]
अधिक वाचा..शिक्रापूर: सध्या हिवाळा सुरु झालेला असताना घोणस सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असल्यामुळे कित्येक घोणस साप शेतीसह मनुष्यवस्तीत येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण वाढू लागले असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी व्यक्त केला आहे. हिवाळा सुरु होत असताना घोणस सारख्या अतिविषारी सापांचा प्रजनन काळ सुरु होत […]
अधिक वाचा..शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाची नुकतीच भारतीय अग्निवीर म्हणून निवड झाली असून ग्रामस्थांच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील अक्षय अशोक वारे या युवकाने भारतीय लष्कर, सैन्य दल नंतर कार्यरत असणाऱ्या अग्नीवीर परीक्षेत सहभाग घेतला होता. सदर परीक्षा उत्तीर्ण होत अक्षयची नुकतीच […]
अधिक वाचा..शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका एकवीस वर्षीय युवकाचा चक्क सोळा वर्षीय विद्यालयीन युवतीशी विवाह झाल्याची घटना घडली असून याबाबत एका नागरिकाने पोलीस अधीक्षक कार्यालयासह स्थानिक पोलिसांकडे तक्रार देत बालविवाह व बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी एका नागरिकाने केली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बड्या उद्योजकाच्या 21 वर्षीय मुलाचा चक्क […]
अधिक वाचा..शिरुर वन विभाग व प्राणी मित्रांच्या प्रयत्नांना अखेर यश शिक्रापूर: शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यात शिरूर वन विभागाला यश आलेले असताना नुकतेच शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बिछडाला जीवदान देण्यात शिरूर वन विभाग व प्राणी मित्रांना यश आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील कौडाळ मळा येथील अशोक पऱ्हाड हे आज दुपारच्या […]
अधिक वाचा..रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पुरवठा विभागाची लक्तरे काही अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे वेशी वरती टांगली गेली असून दिवाळी संपली तरीही शिरूर तालुक्यातील काही हेकेखोर रेशनिंग दुकानदार व अधिकाऱ्यांच्या अभद्र वृत्तीमुळे नागरिकांना रेशनिंग पासून वंचित राहावे लागले आहे. तर काही दिव्यांग नागरिकांना रेशनिंग दुकानदाराच्या मुजोर प्रवृत्ती मुळे रेशनिंग उपलब्ध झाले नाही. याबाबत संबंधितांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला […]
अधिक वाचा..मांडवगण फराटा (संपत कारकूड): सहकार चळवळीत चढउतार होत असतात. शेतकऱ्यांच्या मालकीची कारखाना हीच एकमेव संस्था आहे. येथेच शेतकरी अधिकाराने बोलू शकतो. सध्या निकोप स्पर्धा राहिलेली नाही. ९० टक्के साखर ही सहकारी साखर कारखान्यात होत असते. परंतु आता ४५ टक्के साखर तयार होते. सहकारी कारखानदारी आता अडचणीत आहे. ती टिकण्यासाठी मोदी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारने […]
अधिक वाचा..