घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज पवार बिनविरोध

शिरुर: घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष पदी ऋषीराज अशोक पवार यांची तर उपाध्यक्ष पदी पोपट भुजबळ यांची बिनविरोध निवड झाली. रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अशोक पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश मिळविले. पॅनेलचे प्रमुख या नात्याने आमदार ॲड. अशोक पवार हेच कारखान्याचे अध्यक्ष होतील, असे गृहित धरले जात असतानाच अनपेक्षितपणे रावसाहेबदादा […]

अधिक वाचा..

रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्यावर राष्ट्रवादी पुन्हा…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यासह संपुर्ण पुणे जिल्ह्याच लक्ष लागलेल्या आणि शिरुर तालुक्यातील महत्वाची सहकारी संस्था असलेल्या रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होत. गेली 25 वर्ष असलेली सत्ता अबाधित ठेवण्यात कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांना पुन्हा एकदा यश आलं असुन अत्यंत चुरशीच्या झालेल्या या […]

अधिक वाचा..
Ghodganga sugar Factory

Live: घोडगंगा साखर कारखाना निवडणूक आणि मतमोजणी…

शिरूर (तेजस फडके): रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी रविवारी (ता. ६) मतदान पार पडले. आज (सोमवार) मतमोजणी होणार असून, निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे शिरूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. मतमोजणीची आकडेवारी पुढीलप्रमाणेः घोडगंगा साखर कारखाना निवडणूक अपडेट सर्वसाधारण गट मतमोजणीः पहिली फेरीः मांडवगण गट दादापाटील फराटे 4163 दिलीप फराटे 3373 बाळासो फराटे 3480 […]

अधिक वाचा..
Ghodganga sugar Factory

घोडगंगा साखर कारखाना निवडणूक मतदानाची पाहा आकडेवारी…

शिरूर (तेजस फडके): रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीसाठी आज (रविवार) मतदान पार पडले. मतदानाची आकडेवारी पुढीलप्रमाणेः मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार: सुरेशकुमार राऊत घोडगंगावर विरोधकांचे आरोप चुकीचे:- अजित पवार राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे त्यामूळे न घाबरता घोडगंगात परिवर्तन करा:- महसूलमंत्री आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार: सुरेशकुमार राऊत

शिरूर (अरुणकुमार मोटे): रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीदरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवू नये यासाठी दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली. शिरूर पोलिस स्टेशन येथे रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना संचालक निवडणूक निर्भयपणे व शांततेत व्हावी म्हणून दिग्विजय आहेर […]

अधिक वाचा..
Rambhau Sasawde

घोडगंगा निवडणूकीत पैलवान मंडळी ‘त्यांना’ योग्य जागा दाखवतील: रामभाऊ सासवडे

शिरुर (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी पैलवानांचे प्रेरणास्थान असलेल्या आत्माराम फराटे आणि गोविंद फराटे यांच्या बाबत कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत ते दोघे माझ्या अंगावर धावून येत होते. अरे तिथं काय आखाडा आहे का…? असे वक्तव्य करत त्यांच्यासह कुस्तीक्षेत्राला कमी लेखले म्हणून तालुक्यातील पैलवानांकडून निषेध व्यक्त करण्यात येत […]

अधिक वाचा..
mahesh dhamdhere

Video: घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही: महेश ढमढेरे

न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखाना अशोक पवार यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, असे अशी घणाघाती टिका विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केली आहे. ‘गेल्या 25 वर्षात घोडगंगा सहकारी कारखान्यात केलेली लूट लोकांना कळू नये तसेच स्वतःच पाप झाकण्यासाठी विद्यमान अध्यक्ष अशोक पवार यांनी सर्वसाधारण सभेत सभासदांचा आवाज दाबला. त्यामुळे हा कारखाना वाचला […]

अधिक वाचा..
suresh palande

घोडगंगात भ्रष्टाचार करुन अशोक पवारांनी व्यंकटेश उभारला: अ‍ॅड सुरेश पलांडे

न्हावरे (तेजस फडके): घोडगंगा साखर कारखान्यात विद्यमान अध्यक्ष आणि आमदार अशोक पवार यांनी 20 ते 25 वर्षात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन आपल्या नातेवाईकांना पुढे करुन खाजगी साखर कारखाना काढला आहे, असा आरोप अ‍ॅड सुरेश पलांडे यांनी आलेगाव पागा येथे केला. घोडगंगा सहकारी कारखान्यानंतर चार वर्षांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना सुरु झाला. सन 2018-19 साली […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील साखर कारखान्यात चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): रावडेवाडी (ता. शिरुर) येथील पराग साखर कारखान्यातील कारखान्याचे तसेच आतील वीज निर्मिती प्रकल्पाचे कंपाऊंड तोडून न्युट्रल ग्राउंडीग अर्थिंग साठी असलेल्या कॉपर पट्ट्यांची चोरी झाली आहे. पराग कारखाना येथे विज निर्माती प्रकल्प सन २०१८ पासुन चालु आहे. त्याकरीता कोजन ट्रान्सफॉर्मर (स्विच यार्ड) बसविलेला आहे. सदर ट्रान्सफॉर्मर ची अर्थिंग पास होण्यासाठी कॉपर पट्ट्या बसवलेल्या […]

अधिक वाचा..
Ghodganga sugar Factory

घोडगंगा कारखान्यावर कारवाईची टांगती तलवार…

शिरुर (तेजस फडके): घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने अद्यापही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न दिल्यामुळे कारखान्यावर कारवाई होऊ शकते, तसा कारवाईसाठीचा प्रस्ताव देखील प्रादेशिक सहसंचालक पुणे धनंजय डोईफोडे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना पाठविला आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे धनंजय डोईफोडे यांनी दिली. घोडगंगा कारखान्याची निवडणूक तात्पुरती स्थगित झाली आहे. त्यात कारखान्याचे चेअरमन, आमदार […]

अधिक वाचा..