election-result

शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकाल Live…

मुख्य बातम्या राजकीय

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, शिरूर ग्रामीण, वाजेवाडी, रांजणगाव सांडस, सरदवाडी, अण्णापूर, तर्डोबाचीवाडी व कर्डेलवाडी या आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी रविवारी (ता. ५) मतदान झाले असून, आज (सोमवार) मतमोजनी सुरू आहे. सर्व ग्रामपंचायतींची सरपंच निवडणूक थेट जनतेमधून होणार आहे.

Live निकाल पुढीलप्रमाणे…
पोटनिवडणुक निकाल विजयी उमेदवार
खैरेवाडी : सुलभा देशमुख,
आपटी : अमोल मुरकुटे
कारेगाव : वृषाली गवारे

रांजणगाव गणपती

राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणा-या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगलमुर्ती ग्रामविकास पॅनेलच्या सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे विजयी झाल्या .

प्रभाग निहाय विजयी उमेदवार पुढील प्रमाणे –

प्रभाग -१

आत्माराम भिका खेडकर

यमूना भागचंद्र खेडकर

वर्षा धनंजय खेडकर

प्रभाग क्र -२

श्रीकांत प्रभाकर पाचुंदकर

नम्रता संदिप शिंदे

प्रभाग – ३

शोभा रमेश शेळके

राहुल अनिल पवार

मनीषा गणेश पाचुंदकर

प्रभाग ४

नीलेश भाउसाहेब लांडे

अशोक कांतीलाल शेळके

लताबाई दिनेश लांडे

प्रभाग -५

नेताजी संभाजी फंड

अनिल बाळासाहेब दुंडे

रुपाली शरद फंड

प्रभाग ६

हर्षल विलास गदादे

अर्चना बापू शिंदे

शितल पंचमुख

 

तर्डोबाची वाडी 

सरपंच जगदीश भागचंद पाचर्णे

पराभूत संभाजी बाजीराव कर्डीले

विजयी

लक्ष्मण तुकाराम कर्डीले

तज्ञिका रुपेश कर्डीले

संदीप वसंत पवार

आशा गणेश पाचर्णे

शोभा दशरथ गोऱ्हे

विवेक सुधाकर पाडळे

प्रज्योत वसंत पाचर्णे

मंगल पाटीलबुवा पाचर्णे

गुलाब राजेंद्र देवकाते

रेखा बाळकृष्ण पवार

चंदा सतिश पवार

 

कर्डेलवाडी

सरपंच लता गणेश कर्डीले

विजयी

किशोर कारभारी कर्डीले

संगिता तुकाराम दसगुडे

नंदा संतोष ढेरंगे

किरण तबा कऱ्हे

उज्ज्वला भीमराज कऱ्हे

रविंद्र रुपचंद फरगडे

अनिल तुकाराम दसगुडे

अनिता गणेश दसगुडे

 

शिरुर ग्रामीण (रामलिंग)

रामलिंग ग्रामपंचायत ८ सदस्यांची निवड बिनविरोध झाली होती. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी दोन जण निवडणुक रिंगणात असल्याने सरपंचपदा करीता एकास एक लढत झाली सरपंचपद अनूसुचित जमाती महिला प्रवर्गासाठी आहे अनिता राजेंद्र गवारे व शिल्पा दिलिप गायकवाड यांच्यात थेट लढतीत शिल्पा दिलिप गायकवाड विजयी झाल्या. गायकवाड यांना 2446 मते मिळाली.

शिरुर तहसिल कार्यालयात मतमोजणी झाली प्रमुख विजयी उमेदवारामध्ये माजी उपसरपंच बाबाजी वर्पे व संजय शिंदे यांचा समावेश आहे प्रमुख पराभूतामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे यांचा समावेश आहे .

विजयी उमेदवार 

गणेश दसगुडे, मंदा दसगुडे, स्वाती बो-हाडे , बाबाजी वर्पे , संजय शिंदे, शंकर गायकवाड वा मोनिका जाधव तर यापूर्वीचं खालील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. लत्ता चंद्रकांत इसवे , यशोदा शिवाजी दसगुडे, लिला नामदेव दौंडकर, यशवंत देवराम कर्डिले , छाया काळूराम जाधव ,स्वाती विठ्ठल घावटे , सचिन भाउसाहेब घावटे , सोनाली विजय घावटे यांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली .

प्रभाग निहाय उमेदवार पुढील प्रमाणे

प्रभाग – १

आशा रामदास कर्डिले , गणेश सदाशिव दसगुडे , तुषार रंगनाथ दसगुडे , नंदा दिलिप दसगुडे ,रमेश कांतीलाल दसगुडे ,

प्रभाग -४

अजय सुदाम बो -हाडे ,

 

शिरुर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीचे निवडणूकीचे निकाल लागले अनेक ठिकाणी प्रस्थापितानी आपले गड राखले तर काही ठिकाणी प्रस्थापिताना पराभव स्वीकारावा लागला .

प्रमुख विजयी उमेदवार मध्ये भाजपाचे दिवगंत नेते माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांचे पुतणे जगदीश पाचर्णे हे तर्डोबाची वाडीच्या सरपंचपदी निवडुन आले.  रांजणगाव ग्रामपंचायतीत श्रीकांत उर्फ बबलू पाचुंदकर , शिरुर ग्रामीण मध्ये माजी उपसरपंच बाबाजी वर्पे , संजय शिंदे यांचा तर सरदवाडी ग्रामपंचायतीतून गणेश सरोदे यांनी माजी सरपंच विलास कर्डिले यांचा पराभव केला. तर माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, राष्ट्रवादी कॉग्रेस युवकचे तालुकाध्यक्ष तुषार दसगुडे, संजय पोटावळे जनता दलाचे नेते नाथा शेवाळे यांच्या भावजय रेखा शेवाळे  समावेश आहे .

 

 

ग्रामपंतायती व सरपंचपदाचे आरक्षण पुढीलप्रमाणेः
रांजणगाव गणपती – अनुसूचित जाती महिला
शिरूर ग्रामीण – अनुसूचित जमाती महिला
वाजेवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
रांजणगाव सांडस – सर्वसाधारण महिला
सरदवाडी – अनुसूचित जाती महिला
अण्णापूर – अनुसूचित जमाती महिला
तर्डोबाचीवाडी – सर्वसाधारण
कर्डेलवाडी – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती, कारेगाव व कर्डेलवाडी येथे मतदान शांतते