natyasammelan-shirur

शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड!

शिरूर तालुका

शिक्रापूर: 100व्या नाट्यसंमेलनातील नाटय कलेचा जागर स्पर्धा महोत्सवा मध्ये शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड झाली आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके यांनी दिली.

श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता वरिष्ठ महाविद्यालय येथे रविवारी (ता. २१) सकाळी दहा वाजता शंभराव्या नाट्य संमेलनातील नाट्यकलेच्या जागर स्पर्धेच्या महोत्सवातील नाट्यछटा स्पर्धेचे पूर्व प्राथमिक फेरीचे उद्घाटन करण्यात आले. दिलीप गोखले – अभिनेते, प्रदीप तुंगारे, अभिनेते – देवेंद्र भिडे, लेखक /दिग्दर्शक, रेणुका भिडे जिंगलस्टार, मुलाखत कार अभिनेत्री, स्मिता मोघे – कार्यकारणी सदस्य बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा , यां परीक्षकांच्या हस्ते नटराज पूजन, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. सर्व परिक्षक आणि सहभागी शाळांचा सत्कार संगिता दहिफळे आणि नंदा डेरे यांच्या हस्ते करण्यात आला.

स्पर्धेच्या केंद्रावर रविवारी दुपारी तीन वाजता बक्षीस वितरण संपन्न झाले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष कांतीलाल उमाप – आयुक्त उत्पादन शुल्क मुंबई, महाराष्ट्र राज्य, भाऊसाहेब भोईर उपक्रमशील उपाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई, दिपाली शेळके- अध्यक्ष शिरूर शाखा,
मेघराज राजे भोसले-अध्यक्ष पुणे शाखा, दीपक रेगे -प्रमुख कार्यवाहक पुणे शाखा, कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके, सत्यजित दांडेकर नियामक मंडळ सदस्य, समीर हम्पी-नियामक मंडळ सदस्य , मंदार बापट – कार्यकारणी सदस्य पुणे शाखा, धनंजय अमोनकर सामाजिक कार्यकर्ते दिलीप गुंजाळ, प्राचार्य रामदास थिटे, श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक विद्यालय, प्राचार्य सतीश धुमाळ जोगेश्वरीमाता माध्य. विद्यालय वाडेबोल्हाई, नाट्य परिषद शिरूर शाखेचे सभासद संगीता दहिफळे, नंदा डेरे, पत्रकार राजाराम गायकवाड, शकील मणियार, ज्ञानेश्वर मिडगुले हे उपस्थीत होते. उद्घाटन, नाट्यछटा सादरीकरण आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन श्री संभाजी राजे माध्यमिक विद्यालयातील प्रा. प्रिया उमाप, प्रा. अनिता लंघे, प्रा. गणेश बांगर, धुमाळ सर, जाधव सर आणि भुजबळ सर यांनी केले. प्रास्ताविक दिपाली शेळके यांनी केले. देवेंद्र भिडे, रामदास थिटे, भाऊसाहेब भोईर, कंतीलाल उमाप यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन बांगर सर यांनी केले. शंकर भुजबळ यांनी आभार व्यक्त केले.

प्राथमिक फेरी साठी निवड झालेल्या मुलांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. गुरूदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान जातेगाव बुद्रूक हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते. सर्व स्पर्धकांना जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

शिरूरच्या 25 मुलांची नाटय छटा स्पर्धेच्या प्राथमिक फेरी मध्ये निवड झाली आहे. नावे पुढीलप्रमाणेः
1) सोहम शिंदे (श्रीमती बबई बाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा, निमगाव म्हाळुंगी )
2) तेजश्री कड ( joys इंग्लिश मीडियम स्कूल,चाकण)
3) सानवी कुल (तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी)
4) भूमी सूर्यवंशी (जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल, सणसवाडी )
5) विघ्नेश विटकर (श्रीमती बबई बाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा निमगाव महाळुंगी)
6) तेजल थिटे, 7) ज्ञानेश्वरी गडदे, 8) समृद्धी पवार, 9) समीक्षा वाळके, 10) गौरव सुतार (जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोलाई तालुका हवेली)
11) अनुष्का तंटक ( आर एम डी स्कूल शिरूर)
12) अर्पिता सिंग,13) अंजली गोळे (महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव)
14) श्रद्धा लांडे, 15) स्वामिनी पातकर (अक्षरनंदन गुरुकुल स्कूल रांजणगाव)
16) तन्मय जिंतूरकर,17) केतकी तांबे (श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक विद्यालय जातेगाव)
18) ऋतुजा सरोदे, 19) श्रावणी गलांडे (अभिनव विद्यालय सरदवाडी)
20) सोनार कृष्णा (विद्याधाम प्रशाला शिरूर)
21) मृणाल उमाकांत बिरादर, 22) आर्यन संपत होळकर (व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)
23) हेमाक्षी हेमराज पाटील (कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव)
24) काव्या व्यंकटेश गंजेवार (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी)
25) श्रेया मेदनकर (जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल चाकण)

उत्तेजनार्थ :
1) जोगेश्वरी माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोलाई
1) नैतिक ज्ञानेश्वर साळुंखे
2) सुचित्रा सुरेश गायकवाड
3) वैष्णवी संतोष भोसले
4) पूजा प्रदीप राठोड
5) संस्कृती नागवडे
6) भाग्यश्री गायकवाड
7) साई नितीन जाधव
8) पुनम बांगर
9) पुनम राठोड
10) श्रावणी मुदगडे (अक्षरनंदन गुरुकुल स्कूल रांजणगाव)
11) कार्तिकी साबळे (महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव)
12) आशु गौतम ( महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव)
13) वेदिका रोकडे (अक्षरनंदन गुरुकुल स्कूल रांजणगाव)
14) अजिंक्य व्हनखेडे (महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव)
15) ऋतुजा थिटे (अक्षरनंदन गुरुकुल स्कूल रांजणगाव)
16) समीक्षा आढागळे (अक्षरनंदन गुरुकुल स्कूल रांजणगाव)
17) वैष्णवी कळसकर (महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव)
18) हर्षवर्धन पाचुंदकर ( महागणपती इंग्लिश मीडियम स्कूल रांजणगाव)
19) धनश्री कोळपे (श्रीमती बबई बाई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा निमगाव माळुंगे)
20) प्रांजल उचछे (श्रीमती बबई बाई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा निमगाव महाळुंगे)
21) अमेय सोळंकी (जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी )
22) अनुष्का जगताप, 23) अनुष्का महामुनी, 24) श्रद्धा धनगर (तात्यासाहेब खंडेराव सोनवणे निर्वी)
25) अप्रीता विटकर, 26) प्रतीक्षा तरंग (श्रीमती बबई टाकळकर प्राथमिक आश्रम शाळा निमगाव माळुंगे)
27) श्रेया मेदनकर (जॉयस इंग्लिश मीडियम स्कूल चाकण)
28) पायल दाहिरे ,29) राणी सोनवणे 30)भगवान सुतार
31) सुरज पवार (श्री छत्रपती संभाजी राजे माध्यमिक विद्यालय जातेगाव)
32) दिशा कळसकर, 33) महेक बागसिराज,34) प्रतीक्षा कर्डिले, 35) सायली पवार (अभिनव विद्यालय सरदवाडी)
36) शेळके अवनी (विद्याधाम प्रशाला शिरूर)
37) इशिका ईश्वर डोमाले, 38) आर्यन अंकुश गोरे (कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल कारेगाव)
39) इशिका शेखर जगताप, 40) श्रुती लक्ष्मण देवकर (व्हिजन इंटरनॅशनल स्कूल शिरूर)
41) माधवी आत्माराम उगले (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी)