dead

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर युवकाचा मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील गणेश बाबुराव इचके हा युवक अष्टविनायक महामार्गावर म्हाळोबा नगर कडे जाणारे फाट्याजवळ पायी चालत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरात धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी होऊन मुत्यू पावला आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, गुरुवारी (ता. २१) रात्री ०९/३० वा ते शुक्रवारी (ता. २२) ०१/०० […]

अधिक वाचा..
shirur-accident

भीषण अपघात! शिरूर तालुक्यात एसटीच्या चाकाखाली घुसली दुचाकी…

कोरेगाव भीमा: पुणे-नगर महामार्गावरील वाडा पुनर्वसन (ता. शिरूर) येथे एसटी बस व दुचाकी यांचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीवरील एकजण ठार तर एकजण जखमी झाला आहे. अपघाताची भीषणता एवढी मोठी होती की दुचाकी एस टी च्या चाकाखाली घुसली आणि एसटी रस्ता दुभाजकावर शिरली. एसटीचा पुढील भाग तुटला असून, जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने दवाखान्यात दाखल […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमा येथे विद्यार्थ्यांचा भीषण अपघात; रस्त्यावर रक्ताचा सडा…

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पुणे-नगर महामार्गावर एका दुचाकीवर असणाऱ्या चार विद्यार्थ्यांना अपघात झाला आहे. यामध्ये चारही अल्पवयीन मुले जखमी झाली असून, त्यांना स्थानिक नागरिकांनी तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करत माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. एक तीन चाकी मालवाहतूक रिक्षा आणि विद्यार्थ्यांच्या दुचाकीमध्ये अपघात झाला आहे. चारही अल्पवयीन मुले जखमी झाल्याने पुणे-नगर रस्त्यावर रक्तच रक्त […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एकाचा मृत्यू…

तळेगाव ढमढेरे: तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे पीएमपीएमएलच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. तळेगाव ढमढेरे येथे जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ दिलीप तुकाराम कुंभार हे सकाळी शेतातून दुचाकीवरून घरी येत असताना, समोरून पुण्याहून तळेगाव ढमढेरेच्या दिशेने येणारी पीएमपीएमएल बसने (एमएच १२ आरएन ६१६०) धडक दिली. या […]

अधिक वाचा..
shirur-pabal-road

शिरूर-पाबळ रस्त्यावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पाबळ रस्त्यावरील अण्णापूर ते आमदाबाद फाटा (माशेरेवस्ती) नजीकच्या ओढ्यावरील पुलाच्या डांबरीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहे. पुलावर खडीचे ढिग अस्ताव्यस्त पसरले असल्याने येथे वारंवार छोटे-मोठे अपघात घडत आहे. काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील उडणा-या धुळीमुळे वाहनचालक, पादचारी त्रस्त झाले आहेत. पुलावर […]

अधिक वाचा..
siddhi-gawade

शिरुर-रामलिंग रस्त्यावर दुचाकीला धडक; महाविद्यालयीन युवती ठार….

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर ग्रामीण हद्दीत रामलिंग रोडवर मल्हार पार्क जवळ हायवा गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकीत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवती ठार झाली आहे. सिध्दी चंद्रकांत गावडे (वय १७ रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सिद्धीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सिध्दी ही तिच्या […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवकाला दुचाकीस्वाराने दिली धडक; युवक गंभीर जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रामलिंग-शिरूर या रस्त्यावर शिरूर बाजूकडे रस्त्याच्या कडेने पायी चाल जात असताना सोमवारी (ता. २८) रात्री ०९:३० वाजता एम्पायर सोसायटी समोर पाठीमागून येणा-या मोटार सायकलवरील चालकाने निखिल अच्छा यांना पाठीमागून येवून मोटारसायकलची जोरदार धडक दिली. निखिल यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. अपघात करणाऱ्याचे नाव ज्ञानेश्वर वैजीनाथ सुतार […]

अधिक वाचा..
sanaswadi-accident

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिक्रापूरः पुणे-अहमदनगर महामार्गावरील सणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला पाठी मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील पहाटे पावणे सहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात टेम्पोच्या पुढील भागाच्या भाग तुटला असून पुढची कॅबिन पूर्णपणे तुटली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणपत महिपत कड (वय ५५, रा.नायगाव, ता. पुरंदर […]

अधिक वाचा..

शिरुर येथील बोऱ्हाडे मळा येथील अपघातात उद्योजक सतिश नाईकरे यांचा मृत्यू 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गोलेगाव येथील उद्योजक सतिश खंडू नाईकरे यांचा आज (दि 5) रोजी पुणे-नगर महामार्गांवर बोऱ्हाडे मळा येथे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. सतिश नाईकरे यांचा हॉटेल व्यवसाय असुन आज सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-नगर महामार्गावरुन आपल्या दुचाकी वरुन एका वेटरला घेऊन ते शिरुरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी एका मालवाहतूक ट्रॅकच्या […]

अधिक वाचा..

नगर-पुणे रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्या महिलेला सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे यांची मदत 

शिरुर (तेजस फडके): साधारण दुपारी 4:30 ची वेळ…अहमदनगर-पुणे महामार्गावरुन पुण्याकडे दुचाकीवर निघालेल एका दक्षिण भारतीय जोडप्याच्या जातेगावच्या घाटात अपघात झाला. त्यातील महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली. परंतु त्या जोडप्याला मदत करण्यासाठी मात्र त्या गर्दीतून कोणीही पुढे येईना. त्यावेळी रांजणगाव गणपती गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप कुटे हे नगरवरुन रांजणगावला जात […]

अधिक वाचा..