धक्कादायक! जन्मदात्या आईनेच चिमुकलीला मारुन कचऱ्याच्या धिगाऱ्यात फेकलं अन…

पालघर: जन्मदात्या आईनेच तीन वर्षीय पोटच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार येथे उघड झाली आहे . मागील 2 वर्षांपासून पतीपासून वेगळं राहून आपल्या 3 मुलांचा सांभाळ करणाऱ्या निर्दयी आईने आपल्याच मुलीची हत्या केली. आर्थिक कणकण भासू लागल्याने महिलेनं आपल्या साना सुलेमानी या 3 वर्षीय चिमुकलीची हत्या केल्याचा अंदाज पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला […]

अधिक वाचा..

खंडणी उकाळणाऱ्या सहा गुंडाना शिरूर पोलीसांनी केले गजाआड

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील अभिषेक गंगावणे या युवकाचे रात्रीच्या सुमारास १० लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करुन धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या 6 जणांच्या टोळीला गजाआड करण्यात शिरुर पोलिसांना यश आले असून अजून 6 आरोपी अदयाप फरार आहेत. याबाबत सविस्तर माहीती अशी की, (दि. १५) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शिरुर मुंबई बाजार येथुन शतपावली […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! फसवणूक केल्याप्रकरणी सैराट फेममधील हा अभिनेता अडचणीत

नगर: अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मंत्रालयात नोकरीला लावण्यासाठी 5 लाखांची मागणी केली होती. अखेर आरोपींच्या कुकृत्याचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात ‘सैराट’ या जगप्रसिद्ध चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती […]

अधिक वाचा..

बच्चू कडुंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पहा काय आहे प्रकरण…

मुंबई: शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. आमदार बच्चू कडू यांना गिरगांव कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते […]

अधिक वाचा..

अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगत तरुणीवर सलग 3 वर्ष बलात्कार…

मुंबई: एका 58 वर्षीय व्यक्तीने आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून सलग 3 वर्षे तरुणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना वर्सोवा परिसरातून समोर आली आहे. आरोपीने पीडितेवर 2019 पासून अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. सुरुवातीला प्रसादामध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्यानंतर या व्यक्तीने नंतर तिला धमकावून, भीती दाखवून हा प्रकार सुरु ठेवला. अखेर सततच्या अत्याचारांना कंटाळून […]

अधिक वाचा..

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची येरवड्यात रवानगी

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बारा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली असताना शिक्रापूर पोलिसांनी त्यातील आरोपीला अटक केले असता न्यायालयाने प्रथम 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती, तर आह पुन्हा न्यायालयात हजर केले […]

अधिक वाचा..

वाघाच्या हल्ल्यात दोन नागरिकांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

मुंबई: गडचिरोलीत नरभक्षक वाघाने 2 दिवसात 2 नागरिकांचा बळी घेतला आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यासाठी उसेगाव येथे गावकऱ्यांनी तात्काळ एक बैठक बोलावली. गावकरी व ग्रामपंचायतचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी व सीसीएफ कार्यालयाला भेट देऊन तात्काळ नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी करणार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी या नरभक्षक वाघाने आत्तापर्यंत १७ नागरिकांना ठार केले असल्याची माहिती आहे. गडचिरोली […]

अधिक वाचा..

हृदयद्रावक! अपहरण केलेल्या चिमुकल्याची हत्या करणारे जेरबंद…

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अजमेरा नगर परिसरात राहणाऱ्या आदित्य ओगले (वय ८) या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मागील 2 दिवसांपासून हा मुलगा बेपत्ता होता. आदित्यचा नुकताच मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य ओगले 2 दिवसांपासून बेपत्ता होता. 2 युवकांनी अपहरण केले होते. त्यावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी त्यांनी क्लोरोफॉर्मचा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तृप्ती देसाई आक्रमक…

शिरूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. शिक्रापूर पोलिसांनी विशाल गायकवाड याला अटक केली आहे. हा […]

अधिक वाचा..

पुणे हादरले! दृश्यम चित्रपट पाहून नातवाने केले आजीच्या शरीराचे तुकडे

पुणे: माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मुलानेचं नातवाच्या मदतीने (दि. 6)सप्टेंबर रोजी स्वतःच्या आईचा खुन केला आहे. दृश्यम चित्रपट पाहून नातवाने आजीचे कटरने 9 तुकडे केले. बापानेचं आपल्या मुलाला स्वतःच्या आईचा खून करण्यासाठी प्रोत्साहित केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे आरोपी संदीप गायकवाड हा रिपब्लिकन पक्ष ऑफ मातंग आघाडीचा शहराध्यक्ष आहे. दोन्ही […]

अधिक वाचा..