रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर […]

अधिक वाचा..

तोतया पोलीस निरीक्षक म्हणून खेड पोलीस ठाण्यात रुबाब करणाऱ्यास अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): खेड तालुक्यात मी पोलीस निरीक्षक असुन माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे फोनवरुन सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल, असे म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली असून संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक […]

अधिक वाचा..

सणसवाडीत चोरीच्या हेतूने फिरणारा संशयित जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील चेअरमन वस्ती परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या युवकाला शिक्रापूर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने जेरबंद करत त्याच्यावर गुन्हे दाखल करुन त्याला अटक केली असून नितीन मल्लिनाथ पाटील असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील चेअरमन वस्ती परिसरात नवनाथ दरेकर यांच्या घराच्या परिसरात चोर […]

अधिक वाचा..

शिक्रापूरातून अठ्ठेचाळीस लाखांचा ऐवज चोरणारे चोवीस तासात जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे गोडाऊन बाहेर उभा केलेला अल्युनियमचा माल भरलेला ट्रक व ट्रक मधील मुद्देमाल असा सुमारे 48 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेणाऱ्यांना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने 24 तासात जेरबंद केले असून सुधील गंगाधर भारती, रोहित सुधीर भारती व गजानन रामभाऊ जाधव असे शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. […]

अधिक वाचा..

पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक, पहा कारण…

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE), फोन टॅपिंग प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वी ईडीने अटक केली होती. दरम्यान न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी 4 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ईडीकडून अटक झाली होती. आणि […]

अधिक वाचा..

धक्कादायक! पोटच्या पोराने जन्मदात्या बापाचीच केली हत्या, पहा कारण…

बेळगाव: मुलांनी वडिलांची हत्या केल्याच्या अनेक बातम्या आपण वाचत असतो. अशाच पद्धतीची एक बातमी बेळगाव येथील रबकवी बनहट्टी या तालुक्यातील उघडकीस आली आहे. राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या आश्रम योजनेतून घरकुल बांधण्यासाठी वडिलोपार्जित असलेली एक गुंठा जमीन देण्यास वडिलांनी नकार दिल्याने, स्वतःच्या पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव मालप्पा हळूर असून (वय 65) तर […]

अधिक वाचा..

पत्नीचा खुन करुन फरार असलेला आरोपी अवघ्या २४ तासाच्या आत गजाआड…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील ललिता महादेव काळे या महीलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने निघृन वार करुन खून करुन फसार झाला होता. त्याला पकडण्याचे आव्हान शिरुर पोलिसांपुढे उभे ठाकले होते. या आरोपीजवळ मोबाईल नसल्याने त्याला शोधण्यास अडचण येत होती. परंतू टाकळी हाजी औट पोस्टचे सहाय्यक पोलीस निरीक्षक […]

अधिक वाचा..

धक्कादायक! शालेय विद्यार्थ्यांना ड्रग विकल्याचा प्रकार, महिलेस अटक…

मुंबई: शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच प्रकरणी मुंबईतील बोरिवली एमएचबी पोलिसांकडून गुरुवार (दि. 22) रोजी दुपारी एका 52 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. शालेय विद्यार्थ्यांना नशेचे पदार्थ विकत असल्याचा आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेकडून 250 ग्राम वजनाच्या गांजा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या […]

अधिक वाचा..

खंडणीखोर महेश जगतापला तीन दिवस पोलीस कोठडी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका ठेकेदाराला मारहाण करत खंडणी घेऊन गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांचा आश्रय घेत 4 महिने फरार असलेल्या ठेकेदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ठेकेदाराला मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला महेश जगताप फरार झाला असताना […]

अधिक वाचा..

धक्कादायक! जन्मदात्या वडिलांनीच अल्पवयीन मुलाची केली जाळून हत्या, पहा कारण…

पाकिस्तान: वर्गात गृहपाठ पुर्ण न केल्यामुळे जन्मदात्या वडिलांनीच आपल्या मुलाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानच्या कराची शहरात घडली. आपल्या अल्पवयीन मुलाला पेटवून दिल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, रईस अमरोवी कॉलनीत आरोपी वडील नजीर याने 12 वर्षीय मुलगा शाहीर याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना (दि.14) सप्टेंबर […]

अधिक वाचा..