डॉक्टर असल्याचा भासवत महिलांची फसवणूक करणारा अखेर गजाआड…
चंद्रपूर: महिलांना गंडा घालणारा आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या बोगस रोमियोला पोलिसांनी अटक केली होती. चंद्रपूरच्या क्राईम ब्रांच पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. या तरुणाने बोगस आयडी तयार केला होता. आपण डॉक्टर आहोत, असं भासवायचा. विदर्भात अनेक महिलांना या व्यक्तीनं गंडा घातला होता. अखेर फसवणूक करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. […]
अधिक वाचा..