crime

शिक्रापुर मध्ये शेतीसह प्लॉटिंगमध्ये अफूच्या 1226 झाडांची लागवड केल्याप्रकरणी दोन जणांना अटक

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या महालक्ष्मीनगर परीसरात शिक्रापुर पोलिसांच्या पथकाने एका शेतीसह प्लॉटिंगमध्ये छापा टाकून अफूची 1 हजार 226 झाडे जप्त केली आहेत. हि झाडे लावणाऱ्या सुशील शिवाजीराव ढमढेरे आणि सत्यभामा सुरेश थोरात या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली आहे.   […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात गांजा बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे 40 हजार रुपयांचा गांजा बाळगल्याप्रकरणी दोन व्यक्तींना अटक केले असुन त्यांच्याकडुन दोन किलो गांजा जप्त केला आहे. शेमसुद्दीन रसिद शखे (वय 23) रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ रा. माडव, ता.पाथर्डी, जि.अ.नगर. (2) लता दिलीप पवार (वय 45) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी जळगाव ते कल्याण असा प्रवास करत घरफोडी करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे घरफोडी करुन रोख रकमेसह 1 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळुन गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी रांजणगाव MIDC पोलिसांनी पाचोरा, जळगाव, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातील शोध घेऊन आरोपीला चिंचपाडा (कल्याण) येथुन अटक करुन त्याच्याजवळ असलेला 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आनंद नाना पवार (वय 31 […]

अधिक वाचा..