मुखई आश्रम शाळेचा राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत इतिहास

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून नवा इतिहास घडवला असल्याची माहिती प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने कोल्हापूर संघाबरोबर […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबनराव पोतदार, भरत सुरसे व दिनेश देवकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर व्याख्यानपर मार्गदर्शन केले असल्याने विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती धडे मिळाले आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे आश्रमशाळा येथे नुकताच लेखक आपल्या […]

अधिक वाचा..

मुखई आश्रम शाळेच्या मुलांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळा या शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर पार पडलेल्या बेसबॉल स्पर्धेत यश मिळविले असल्याने या खेळाडूंची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रम शाळेतून विठ्ठल नामाच्या गजरात निघाली दिंडी

शिक्रापूर: मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आलेला असताना येथे विठ्ठल नामाच्या गजरात दिंडी निघाल्याने दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक […]

अधिक वाचा..

आश्रम शाळेत समता दिन साजरा करत जनजागृती

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने शाहू महाराजारांना अभिवादन करत अर्पण करत समता दिन साजरा करत समता दिनाची जनजागृती करण्यात आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करुन समता […]

अधिक वाचा..