माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना जामीन; राष्ट्रवादी काँग्रेसचा जल्लोष…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जामीनावर बाहेर असलेला आरोपी करतोय परस्पर जमिनीची विक्री…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील एका महिलेच्या नावावर असणाऱ्या जमीनतील MIDC चा शिक्का काढण्याचे आश्वासन देत वाडेबोल्हाई येथील एका जमीन खरेदी विक्री व्यावसायिकाने संपुर्ण क्षेत्राचे साठेखत आणि कुलमुखत्यार दस्त करुन घेतले. तसेच साठेखत मध्ये जमिनीची किंमत 52 लाख रुपये ठरवत त्यातले 20 लाख रुपये न देता जमिनीची परस्पर विक्री करत फसवणूक केल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा मिळण्यासाठी शांताबाई सोपान खामकर रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. कोर्टाची मनाई ऑर्डर असतानाही आरोपी रमेश राघोबा थोरात याने या गटातील काही क्षेत्राची जमिन विक्री केली होती. त्यामुळे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा करणाऱ्या माजी उपसरपंचाचा जामिन फेटाळला

शिरुर (अरुणकुमार मोटे): दस्तांच्या सात बारा नोंदी तुम्ही का करत नाही…? असे म्हणत प्लॉटिंगच्या सात बारा नोंदीच्या कारणावरुन महिला तलाठी सुशिला गायकवाड यांच्याशी वाद घालत जातीवाचक शिविगाळ करुन सरकारी कामात अडथळा करणाऱ्या शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश जी. ए. रामटेके यांनी फेटाळला असल्याची माहिती अ‍ॅड राकेश सोनार यांनी दिली आहे. रमेश राघोबा […]

अधिक वाचा..

अखेर दिड वर्षानंतर मंगलदास बांदल यांना जामीन मंजुर

शिरुर (तेजस फडके): पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत परस्पर कर्ज काढल्याने बांदल यांच्यासह अनेक जणांवर फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना अटक केली होती. गेल्या दीड वर्षांहुन अधिक काळ मंगलदास बांदल हे तुरुंगात होते. […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांची सुटका झाल्याने शिवसैनिकांनी वाजवले फटाके

शिंदोडी (तेजस फडके): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे विश्र्वासू सहकारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसानंतर सुटका झाल्यामुळे आज निमोणे येथे शिवसेना, शेतकरीसेना यांच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच संजय काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांना जामिन मिळाल्याने शिक्रापुरात जल्लोष

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 101 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने शिक्रापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसैनिकांच्या वतीने फटाके वाजून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपविभाग प्रमुख नाना गिलबिले, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊतांचा जामीन अखेर मंजूर

मुंबई: पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते.संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

अधिक वाचा..