आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावावे लागणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहित…

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. त्यांनी अदिती तटकरे यांनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणाची माहिती दिली. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे अदिती यांना माहित असल्याचे पवार म्हणाले. तसेच या धोरणातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी नावात केलेला मोठा बदल सांगितला आहे. यापुढे अजित अनंतराव पवार असं नाव […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

शिरुरमध्ये गळफास घेऊन महिलेची आत्महत्या, आत्महत्येपुर्वी लिहिली सुसाईड नोट 

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका  33 वर्षीय महिलेने सोमवार (दि 8) रोजी दुपारी चारच्या दरम्यान राहत्या घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय 33, रा.रामलिंग ता.शिरुर जि पुणे) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ज्ञानदेव आप्पासाहेब गायकवाड (रा. श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जि.अ.नगर) यांनी  […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीस पूर्वीप्रमाणेच सेवा शुल्क आकारण्यात येणार

मुंबई: मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींच्या डागडुजीवर होणारा खर्च, मालमत्ता कर, जल आकार आणि सामायिक विद्युत देयक यासाठी प्रति महिना साधारणपणे दोन हजार रुपये इतका खर्च येतो. या खर्चासाठी मार्च २०१९ पर्यंत २५० रुपये प्रति महा इतके सेवाशुल्क करण्यात येत होते. मात्र एप्रिल २०१९ पासून यामध्ये वाढ करून ५०० रुपये प्रति महिना इतके सेवाशुल्क आकारण्यात येत […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांकडून पाडव्या आधीच नागरिकांना गिफ्ट

शिक्रापुरात गहाळ झालेले वीस मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील वर्षभरामध्ये गहाळ झालेले तब्बल वीस मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी दिली असून पाडव्या आधीच नागरिकांना पाडव्याचे गिफ्ट मिळाल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये […]

अधिक वाचा..

किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा

मुंबई: विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच घेतल्या जात नाहीत याबाबत संताप व्यक्त करत सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठका किमान पुढच्या अधिवेशनाच्या पूर्वी तरी लावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. राज्यातल्या […]

अधिक वाचा..

पाबळ रुग्णालय सुरु होण्यापूर्वी संघटनांकडून स्वच्छता

पाबळचे ग्रामीण रुग्णालय बुधवार पासून नागरिकांच्या सेवेत शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामीण रुग्णालय अनेक दिवसांपासून बंद असल्याने बाळासाहेबांची शिवसेना शिरुर आंबेगाव महिला संघटिका ॲड. रेश्मा चौधरी यांसह आदी संघटनांनी आक्रमक शिक्रापूर पवित्रा घेतल्याने अखेर प्रशासनाकडून 8 फेब्रुवारी रोजी रुग्णालय सुरु करत असल्याबाबतचा शब्द मिळाल्यानंतर अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सदर ठिकाणी हजेरी लावत रुग्णालय […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्या, ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला येतो; आदित्य ठाकरेंचं ओपन चॅलेंज

ब्लू प्रिंट, दत्तक वगैरे घेणार नाही पण नाशिकची सेवा करायची संधी मिळाली तर मनापासून करेन… मुंबई: शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शिव संवाद यात्रेचा सातवा टप्पा सोमवारी नाशिकपासून सुरु झाला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत नाशिकची सेवा करण्याची संधी मागितली. एक सांगेन नाशिकची सेवा करण्याची संधी मला मिळाली तर मी […]

अधिक वाचा..