शिरुर बायपासवर बेकायदेशीर रस्ता दुभाजक तोडल्याने चार वाहनांच्या विचित्र अपघातात दोघांचा बळी…

शिरुर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील शिरुर बायपास येथे संग्राम हॉटेलसमोर मंगळवार (दि ११) झालेल्या चार वाहनांच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शिरुर बायपासवरील रस्ता दुभाजकाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संग्राम हॉटेलसमोर रस्ता दुभाजक बेकायदेशीरपणे तोडून तयार करण्यात आलेल्या मार्गामुळेच वाहनचालकांना धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप संतप्त नागरिक व वाहनचालकांकडून […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल, पॉवर बँकांसह १७,६०० रुपयांचा ऐवज लंपास

राज हॉटेलशेजारील ‘शिवराज मोबाईल रिपेअरिंग’ दुकानाचे पत्रे उचकटून चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : शिक्रापूर येथील राज हॉटेलशेजारी असलेल्या शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकानाचे पत्रे उचकटून अज्ञात चोरट्याने रिपेअरिंगसाठी आलेले मोबाईल फोन व पॉवर बँक असा एकूण १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात […]

अधिक वाचा..

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती टाकण्याच्या वादातुन दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातुन एका तरुणाने बाहेरचे गुंड आणुन दहशत करत दुसऱ्या तरुणाच्या जेसीबी मशिनच्या काचा फोडल्या. बाहेरुन आलेल्या गुंडाच्या हातात कोयता तसेच सत्तूर सारखी घातक शस्र होती. तसेच हे सर्व गुंड नशेत होते अशी खात्रीलायक सुत्रांनी माहिती […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात बेट भागात चोरट्यांचा उच्छाद; चार दिवसांत पाच रोहित्र फोडले

कवठे येमाईत भरदिवसा घरफोडी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरात अवघ्या चार दिवसांत पाच विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली आहे. तर कवठे येमाई येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप […]

अधिक वाचा..

आनोसेवाडीत ट्रान्सफॉर्मर फोडून तांब्याच्या तारांची चोरी; वीजपुरवठ्याला फटका

न्हावरे (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील कळवंतवाडी (आनोसेवाडी) परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतात असलेल्या रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याने परिसरातील वीजपुरवठा विस्कळीत झाला असुन शेतकरी व नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी लकीचंद मोरसिंग राठोड (वय २७, तंत्रज्ञ, रांजणगाव गणपती शाखा, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..

मलठणमध्ये विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास झाल्याने वीजपुरवठा खंडित

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): मलठण (ता. शिरूर) येथे चोरट्यांनी गणपती माळ येथील विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना शनिवारी (ता. २७) उघडकीस आली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. परिसरातील शेतीसाठी कृषीपंप सुरू असणे आवश्यक असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने पिके आणि जनावरांचा चारा वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

कर्मचार्‍यांचा हलगर्जीपणा नडला, कष्टाने फुललेला संसार मोडला

कोल्हापूर: गणराय आगमनाची लगबग सुरू असतानाच कळंबा (ता. करवीर) येथील मनोरमा कॉलनीत सोमवारी रात्री घरगुती गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनमध्ये स्फोट होऊन क्षणार्धात भोजणे कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते झाले. स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा मध्यरात्री मृत्यू झाला. वृद्ध आजोबांसह दोन चिमुरडी भावंडे मृत्यूशी झुंज देत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या दुर्घटनेमुळे कळंबा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गॅस […]

अधिक वाचा..

केवळ मूगच नाही तर मोड आलेल्या मेथीनेही मिळतात जबरदस्त फायदे

मेथीच्या पिवळ्या दाण्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मेथीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. या दाण्यांपासून शरीराला फायबर, प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच या दाण्यांमध्ये अ‍ॅंटी ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात. ज्यामुळे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसान टाळलं जातं. मोड आलेल्या मूगाप्रमाणे मेथीच्या दाण्यांनाही मोड आणता येते. मोड आलेल्या मेथीचं सेवन केल्याने […]

अधिक वाचा..

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वरकडून नाशिक शहराच्या दिशेने मंगळवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास परतीचा प्रवास करताना कारवरील ताबा सुटल्याने कार (एमएच १२ एलजे १४१६) अंजनेरीजवळच्या बेझे फाट्यावर त्र्यंबकरोडवरील दुभाजकावर जाऊन आदळली. पंकज दिलीप दातीर (वय ३०), अभिषेक ज्ञानेश्वर घुले (वय २८, दोघे रा. अंबड) या दोघा मित्रांचा या अपघातात मृत्यू झाला. या घटनेने अंबड गावात शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

तुम्ही आमच्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष देतानाच ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोठं करण्यात हातभार लावला आणि आपल्याला या पदावर बसवले त्यांना या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संधी देण्याचा विचार असल्याचे सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. उबाठा गटाच्या नेत्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आज आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..