भारत आणि युरोपीय देशांत व्यापारासोबतच प्रेम आणि स्नेह देखील घट्ट व्हावा…

मुंबई: भारत आणि युरोपीय देशातील संस्कृतिक संबंध, व्यापार-उद्योगाला प्रोत्साहन देत असतानाच “इन्वेन्शन आणि इनोवेशन” चा प्राधान्याने विचार करावा व वसुंधरेच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धनाचे कार्य वाढावे; यासाठी महाराष्ट्र सतत सोबत राहील, दोन्ही देशांत व्यापार वाढावा पण प्रेम व स्नेहदेखील घट्ट व्हावा अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. “द […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करायला वेळ कधी भेटेल?

अवैध्य धंदयावाल्यांनी जनतेचा मांडलाय खेळ शिरुर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या अवैध धंद्यावर अद्याप कोणतीही कारवाई रांजणगाव पोलिसांनी केलेली नाही. राजरोसपणे दारु विक्री, गुटखा विक्री, जुगार- मटका, वेश्या व्यवसाय जोरदारपणे सुरु आहे. ट्रकच्या ट्रक गुटखा कारेगाव, रांजणगाव परिसरात खाली होत आहे. विविध पंटराच्या माध्यमातून हप्ता वसुली जोरात सुरु असल्याने कारवाई होत नसल्याचे चित्र […]

अधिक वाचा..

बेट भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची दिपीका भालेराव यांची मागणी

कारवाई न झाल्यास 17 डिसेंबर पासुन आमरण उपोषणचा इशारा  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे, मलठण तसेच आसपासच्या गावांमध्ये हॉटेल व इतर ठिकाणी तसेच शाळांच्या आसपासच्या परीसरात मोठया प्रमाणात दारुविक्री, मटका, जुगार असे अवैध व्यवसाय चालु असुन या अवैध व्यावसायिकांना सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा समज देऊन हे धंदे बंद करण्यासाठी […]

अधिक वाचा..

कुक्कुटपालनातून महिलांनी व्यवसाय उभारावा; चंद्रकांत अपसिंगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण कमी प्रमाणात असते तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध नसते मात्र महिलांनी घरी अथवा शेतातच कुक्कुटपालन केल्यास महिलांचा व्यवसाय उभा राहत असल्याने महिलांनी कुक्कुटपालन करावे असे आवाहन डॉ. चंद्रकांत अपसिंगे यांनी केले आहे. उरळगाव (ता. शिरुर) येथे सिमाई आधार फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँक हडपसर यांच्या […]

अधिक वाचा..
Tanjuja Masale

Video: केंदूर येथील तनुजा मसालेच्या उद्योजिकांची Live मुलाखत…

केंदूरः नवरात्रीनिमित्त नवदुर्गा या विशेष सदराखाली केंदुर येथील बचत गटाच्या माध्यमातून तनुजा मसाले नावाने मसाला बनविणाऱ्या उद्योजिका मनीषा फक्कड थिटे, उल्का सुनील शिंदे, सुवर्णा देवानंद ताठे यांची Live मुलाखत. (तेजस फडके / किरण पिंगळे) Video: उद्योजिका संगिता तानाजी धुमाळ यांची मुलाखत… वंदना शिवाजी शेडगे यांची लाईव्ह Live मुलाखत… राणीताई चोरे यांची Live मुलाखत…

अधिक वाचा..
RANJANGAON

शिरुर तालुक्यात पोलिसांकडून चायनीज व्यावसायिकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण

पुणे: कारेगाव (ता. शिरुर) येथील यश इन चौकात चायनीजचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीस रात्रीच्या गस्तीस असणाऱ्या रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या काही कर्मचाऱ्यांनी मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याबाबत सदर व्यक्तीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक, रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे निवेदन देऊन या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी […]

अधिक वाचा..