ऊसतोड कामगार पुरवण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याची चौदा लाखांची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल चौदा लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात एटीएम मधून ज्येष्ठाची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ज्येष्ठ व्यक्तीला एटीएम मधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएमची आदलाबदल करुन काही पैसे कधुअन घेऊन फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जनसेवा बँकेच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी बाळासाहेब थोरात आलेले असताना त्यांच्या मागे असलेल्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात सोन्याच्या बिस्किटाच्या बहाण्याने आजीची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात एका सत्तर वर्षीय आजीला सोन्याचे बिस्कीट देतो म्हणून आजीचे मंगळसूत्र लंपास करत आजीची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकात लक्ष्मी गायकवाड या सत्तर वर्षीय आजी उभ्या असताना दोन इसम […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो असे सांगून १ कोटी ६ लाखांची केली फसवणूक

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील माऊली सहकारी गृहरचना संस्था मर्यादित या संस्थेतील लोकांना 10 गुंठे जागा देतो, असे सांगून त्यांच्याकडून 1 कोटी 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शिरुर पोलिस स्टेशन येथे 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परेश नागनाथ सुपते, दत्तात्रय सिध्दु आढाव, संजय मच्छिंद्र गटकळ, नामदेव सिताराम गावडे सर्व रा. शिरूर (ता. शिरूर) […]

अधिक वाचा..

पुण्याच्या व्यक्तीची शिरुर तालुक्यात फसवणूक; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदाबाद (ता. शिरुर) येथील जमीन विक्री करायची आहे असे सांगून पैसे घेऊन एका व्यक्तीची तब्बल 5 लाख 11 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे बाळू पंढरीनाथ नऱ्हे व बाबू बाळू नऱ्हे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आमदाबाद (ता. शिरुर) येथील बाळू नऱ्हे व बाबू नऱ्हे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन शेतकऱ्याच्या उसाचे तब्बल 12 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निर्वी (ता. शिरुर) येथील चंद्रकांत सोनवणे यांच्या […]

अधिक वाचा..

माजी सैनिकाच्या पत्नीची फसवणूक करणारा मोकाट

माजी सैनिक संघटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथील एका माजी सैनिकाच्या पत्नीची जमीन खरेदीमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होऊन महिला उलटून देखील शिक्रापूर पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने संतप्त माजी सैनिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. वरुडे (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सैनिक पत्नीची जमीन खरेदी करत फसवणूक

तळेगाव ढमढेरे दुय्यम निबंधक कार्यालयात केले होते खरेदीखत शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील दुय्यम निबंधक कार्यालय येथे एका सैनिकाच्या पत्नीला खरेदीखत करुन देत विक्री केलेल्या शेतजमिनीची महिलेच्या परस्पर अन्य व्यक्तीला विक्री करुन फसवणूक करत महिला सदर शेतात गेली असता महिलेला शिवीगाळ, दमदाटी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सदाशिव देवराम […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्याने घातला शिक्षिकेला हजारोंचा गंडा…

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील नामवंत शाळेत कार्यरत असलेल्या 55 वर्षीय शिक्षिकेला त्यांच्याच माझी विद्यार्थ्याने आपण कस्टम विभागात नोकरीला असल्याची थाप मारून तुम्हाला स्वस्तात वस्तू देतो, असे म्हणत तब्बल 40 हजार 800 रुपयांना आपल्या शिक्षिकेला गंडा घातला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात शनिवारी शिक्षिकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज सयाजी साळवे, असे या माजी विद्यार्थ्याचे नाव […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये महिलेने घातला नोकरीच्या आमिषाने दहा लाखांना गंडा

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील सुरज नगर मध्ये राहणाऱ्या युवकाला चक्क एका महिलेने नोकरीच्या आमिषाने 10 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अरुधंती जयदीप तांबवेकर या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर येथील सुरजनगर मध्ये राहणारा नवनाथ सालके हा युवक शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात असताना काही दिवसांपूर्वी नवनाथ […]

अधिक वाचा..