शिरूर तालुक्यातील त्या तलाठ्याची दप्तर तपासणी करून मुरूम उत्खननाचा फेरपंचनामा करा…

शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके शिरूर (अरुणकुमार मोटे): कोंढापूरी (ता. शिरूर) येथील जमिन गट नं. १२९ / २मध्ये अनाधिकृतरीत्या मुरूम उत्खनन व त्याची विक्री केली आहे. तसेच तुकडाबंदी कायदयाचे बेकायदेशीर उल्लंघन करून गुंठेवारीने विक्री करत असल्याबाबतचे पुराव्यासहित तक्रारी अर्ज शिवसेना शेतकरी संघटना तालुकाप्रमुख बाळासाहेब शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी पुणे, तहसिलदार शिरूर यांना दिले […]

अधिक वाचा..

ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीर; रमेश टाकळकर

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी  शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असून सदर संप बेकायदेशीर असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र महसूल, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत यांसह आदी शासकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप […]

अधिक वाचा..

पोलिसांची आरोग्य तपासणी गरजेची; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोलिसांची वैद्यकीय तपासणी संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): पोलीस कर्मचारी रात्रदिवस नागरिकांच्या सेवेसाठी व रक्षणासाठी झटत असताना अनेकदा त्यांच्याकडून स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी गरजेची असल्याचे मत पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केले. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी डॉक्टर […]

अधिक वाचा..