फ्लू’च्या साथीमध्ये ‘असं’ करा मुलांच्या आरोग्याचे संरक्षण

रोगप्रतिकारशक्तीला सर्वाधिक प्राधान्य द्या एक दणकण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे ‘फ्लू’चा आजार रोखण्याच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल. फळे, भाज्या, अखंड धान्ये आणि निव्वळ प्रथिनांसारख्या अन्नपदार्थांनी समृद्ध आहारातून भरपूर रोगप्रतिकारशक्ती मिळणारे घटक मिळतात. शरीराच्या कठोर संरक्षण यंत्रणेची इमारत याच घटकांच्या मदतीने उभारली जाते. झोपण्याची नियमित वेळ निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण झोपेच्या अभावामुळेही रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते व […]

अधिक वाचा..

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

साय असलेले दूध:- यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. भात:- यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. चिकू:- यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते, ते बॉडी फॅट वाढवण्यास मदत करते. मासे:- यामधील ओमेगा ३ फॅटी ॲसीड्स, प्रोटीन मुलांच्या योग्य वाढीसाठी चांगले आहे. सोयाबीन:- सोयाबीन आणि त्यापासून तयार पदार्थांमध्ये […]

अधिक वाचा..

सेवानिवृत्तीच्या अखेरच्या दिवशी सत्काराला फाटा देत विशेष मुलांच्या संस्थेला मदत

शिरूर (अरुणकुमार मोटे): तब्बल ३५ वर्षे शासकीय सेवा बजावल्यानंतर शिरूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त होताना सामाजिक भान ठेवून सत्काराला फाटा विशेष मुलांच्या संस्थेला मदत करण्यात आली आहे. शिरूर पंचायत समिती येथे कृषी विस्तार अधिकारी म्हणून संभाजी बाबुराव कोळपे हे नियुक्तीस होते. शिरूर पंचायत समिती येथे नियुक्तीस असताना अनेकांच्या समस्या सोडवण्यास त्यांनी प्राधान्य दिले.शिरूर तालुक्यात […]

अधिक वाचा..

मोबाईल मुळे मुलांचे जुने मैदानी खेळ कालबाह्य

मैदानी खेळ नसल्याने मुलांच्या शारीरिक वाढीत अडचणी शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या मोबाईलचे युग असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये आढळून येणारा मोबाईल झाला, तर मोबाईल मानवी जीवनातील एक आवश्यक घटक बनला आहे. मात्र युवक वर्ग व लहान लहान मुले मोबाईलमध्ये गुंतली गेल्यामुळे मुलांचे सुट्ट्यांच्या काळातील सर्व जुने मैदानी खेळ कालबाह्य होत चालले असून पुढील काळातील मुलांना […]

अधिक वाचा..

केंदूरच्या सुक्रेवाडीत भरला चिमुकल्यांचा आठवडे बाजार

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकताच आठवडे बाजार भरवला होता. त्यामुळे शाळेचा परिसर बाजाराने दुमदुमून गेल्याने शालेय विद्यार्थांनी बाजार अनुभवला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना उत्पादन क्षम शिक्षण व व्यवसायाचे अनुभव मिळण्यासाठी नुकतेच आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले […]

अधिक वाचा..

मुलांचे वजन व उंची वाढवणारे पदार्थ

मुलांचे वजन वाढवणारे पदार्थ १) केळी: कॅलरीचे प्रमाण आणि शुगर जास्त असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. २) साय असलेले दूध: यामध्ये प्रोटीन आणि हाय फॅट असते. त्यामुळे मुलांचे वजन लवकर वाढते. ३) भात: यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असते. ते वजन वाढवण्यात फायदेशीर ठरते. ४) चिकू: यामध्ये कॅलरी आणि शुगर अधिक असते. ते बॉडी फॅट वाढवण्यास […]

अधिक वाचा..

शिक्रापूरात बालकांच्या थंडी, ताप, सर्दी, खोकला आजारात वाढ

ग्रामपंचायत प्रशासनासह आरोग्य विभागाने उपाययोजना करणे गरजेचे शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) सह परिसरात सध्या बालकांमध्ये थंडी, खोकला, ताप, सर्दी या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची बाब चिंताजनक असून ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे सध्या लहान बालकांमध्ये सर्दी, खोकला, थंडी, ताप यांसारख्या आजाराची संख्या मोठ्या […]

अधिक वाचा..

मुलांच्या गुरुदक्षिणेने गहिवरले वसतिगृह चालक

कासारी फाटा येथे शिवाजी शिंदे करतात वीस मुलांचा सांभाळ शिक्रापूर: गुरु म्हणजे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात चांगली दिशा देणारी व्यक्ती, गुरुपौर्णिमा हा गुरुंची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मात्र याच दिवशी भटक्या विमुक्त व पालकत्व हरवलेल्या मुलांकडून मिळालेल्या गुरु दक्षिणेने वसतिगृह चालक गहिरवले आहे. कासारी फाटा (ता. शिरुर) येथे शिवाजी शिंदे यांनी गुरुकुल वसतिगृह सुरु केले असून […]

अधिक वाचा..