शिरुर तालुक्यात पहील्या गुन्ह्यात ताप्तुरत्या स्वरुपाचा जामिन असतानाही त्या माजी उपसरपंचाचा प्रताप

विक्री केलेल्या जमिनिची नोंद होऊ नये म्हणुण तक्रार केल्याने भाच्याने केली आत्याला मारहाण शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील वडीलांच्या जमिनीमध्ये हिस्सा मिळण्यासाठी शांताबाई सोपान खामकर रा. शिनगरवाडी, टाकळी हाजी यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला होता. कोर्टाची मनाई ऑर्डर असतानाही आरोपी रमेश राघोबा थोरात याने या गटातील काही क्षेत्राची जमिन विक्री केली होती. त्यामुळे […]

अधिक वाचा..
baby

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात रस्त्याच्या कडेला आढळली बेवारस चिमुकली…

कोरेगाव भीमा (तेजस फडके): कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे माता तू न वैरिणी… असा अनुभव आला आहे. जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीचे अर्भक पुणे-नगर हायवेच्या बाजूला शंभर मीटरच्या आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये अर्भकाला टाकून देण्यात आल्याने कोरेगाव भीमा परिसरात खळबळ उडाली आहे. फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार […]

अधिक वाचा..

तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या; धर्मेंद्र सातव

दौंड: केडगाव (ता. दौंड) येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये शिपायाने तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केले असुन सदर घटनेने संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात घुसून आंदोलन केले. तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी तसेच पंडिता रमाबाई मिशन वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून भाऊजी-मेव्हण्यात झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. […]

अधिक वाचा..

दरोडा टाकुन जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या म्होरक्यास अटक

१८ गुन्हे उघडकीस २९४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत शिरुर (तेजस फडके): मागील काही महीन्यांपासून पुणे ग्रामीण आणि अहमदनगर जिल्हयातील दुर्गम भाग तसेच रानातील एकांटी वस्तीमध्ये दरोड्यांचे व जबरी चोरीचे आणि घरफोडी चोरींचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात घराचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घराचा दरवाजा तोडून रोख रकमेसह दागिण्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल लंपास झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आमदाबाद येथील सुभाष पंढरीनाथ नऱ्हे यांच्या बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील दोन तोळे वजनाची गळयातील सोन्याची चैन, दिड तोळे वजनाचा सोन्याच्या दागीण्याचा नेकलेस, दोन तोळे […]

अधिक वाचा..

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी देणार

मुंबई: ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून […]

अधिक वाचा..

दोन वकीलांमार्फत ४० लाख देऊन सुद्धा डिल झाली फेल…

पुन्हा २० लाखाची मागणी करताच तक्रारदारालाच जेलमध्ये जायची आली वेळ शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील तर्डोबाची वाडी येथील कन्स्ट्रक्शनचे काम व्यवस्थीत केले नाही म्हणुन एका व्यक्तीने सरकारी कार्यालयात अर्ज करत खोटया तक्रारी करुन शिरुरमधील दोन नामांकीत वकीलांमार्फत तब्बल ४० लाख रुपये घेतले होते. परंतु त्यानंतरही पुन्हा तक्रारी न थांबवता २० लाखाची खंडणी मागितल्याने संबंधित ठेकेदार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखों रुपयांचा ऐवज लंपास 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घरफोडी करुन रोख रकमेसह लाखों रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना नक्की “कायद्याचा धाक” उरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असुन सध्या शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरटे रात्री ऐवजी दिवसाढवळ्या घरफोडी करु लागले असुन गेल्या काही दिवसांपासुन शिरुर पोलिसांचे वेगवेगळे कारनामे पुढे येत असल्याने […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत परवाना नसतानाही बेकायदेशीररीत्या चालवले जातात बार 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच असुन, चोऱ्या आणि दरोड्याचे सत्र सुरुच असुन त्याचबरोबर अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे. शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे कसलाही परवाना नसताना बेकायदेशीर परमिटरुम आणि बार चालु असल्यामुळे टाकळी हाजी पोलिसांनी नुकतीच त्यावर कारवाई केली आहे. त्यामुळे शिरुर तालुक्यात विनापरवाना बार कसे आणि कोणाच्या आशिर्वादामुळे चालवले […]

अधिक वाचा..