ग्राहकांना वेठीस धरणारे संप बेकायदेशीर; रमेश टाकळकर

संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी  शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यभरात सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असून सदर संप बेकायदेशीर असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या महसूल समितीचे मध्य प्रांत प्रमुख रमेश टाकळकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वत्र महसूल, शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत यांसह आदी शासकीय विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांचा संप […]

अधिक वाचा..

शिरुर महावितरण विभागाकडून ग्राहकांची होतीये मोठ्या प्रमाणात लूट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरासह तालुक्यात घरगुती वापर असणाऱ्या ग्राहकांना रिडींग न घेता एका महिन्याकाठी एका ग्राहकाला तब्बल 1 लाख रुपये बील आकारले असल्याचे जांबुत येथील विदयुत ग्राहक विकास गाजरे यांनी सांगितले आहे. महावितरण विभाग ग्राहकांची मोठया प्रमाणावर लुट करत असून मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी शिरुर तालुक्यातील जनतेकडून होत आहे. अशा […]

अधिक वाचा..

VI च्या दोन कोटींहून अधिक ग्राहकांचा डाटा उघड्यावर? कसा तो पहा…

मुंबई: सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणारी संस्था सायबर एक्स ९ कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. VI या टेलिकॉम कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या काही गोंधळांमुळे २ कोटी ग्राहकांचा कॉल डेटा उघड्यावर पडला आहे. कधी, कोणी, कोणाला फोन केला, किती वेळ बोलणं झालं, हे सगळंच्या सगळं आता जाहीर झालं आहे. VI ची पोस्टपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांचा डेटा आता […]

अधिक वाचा..