टेम्पोला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे: बिबवेवाडी परिसरात सोमवारी (ता. २) मध्यरात्री दुचाकीला उभ्या टेम्पोची पाठीमागून धडक बसून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. अक्षय अजित बोथरा (वय ३५, रा. विष्णू कॉम्प्लेक्स, सिंहगड रस्ता) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस अंमलदार भागीनाथ पवार यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय बोथरा हे सोमवारी मध्यरात्री सव्वादोनच्या […]

अधिक वाचा..

डोक्यात बसलाय, आज कायमचा बंदोबस्त करतो म्हणत तरुणाची निर्घृण हत्या

लातूर: “लय दिवसांपासून तू माझ्या डोक्यात बसला आहेस, आज तुझा कायमचा बंदोबस्त करतो,” असे म्हणत दोन मित्रांनी एका २१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर शहरात घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.प्रज्वल ऊर्फ गोट्या संजय मस्के (वय २१) असे हत्या […]

अधिक वाचा..

भाग्यश्री न्हाळवेच्या आईच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्व दुःखात

मुंबई: मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे यांची आई आजारीपणामुळे निधन झाली आहे. ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ या मालिकांमधून झळकलेली भाग्यश्रीने या दु:खद घटनेची माहिती स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे. भाग्यश्रीने आपल्या पोस्टमध्ये भावनिक शब्दांत आईशी शेवटचा संवाद व्यक्त केला […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..

सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं. राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण […]

अधिक वाचा..

समोरच मृत्यू आला! दारूच्या नशेत रस्त्यावर इनोव्हा चालकाकडून हिट अँड रनचा थरार

१५ जण जखमी, ४ वाहतूक पोलीसही बाधित सांगली: कुणी कामावरून घरी परतत होतं, कुणी बाजारातून भाजी घेऊन निघालं होतं, तर कुणी कर्तव्यावर तैनात राहून रस्ता सुरक्षित करत होतं. मात्र पुढच्याच क्षणी मृत्यू समोर येईल, याची कल्पनाही कुणाला नव्हती. सांगली शहरात सोमवारी सायंकाळी घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं. सांगली शहराच्या हृदयस्थानी असलेल्या गणपती […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मृत्यूला धक्कादायक वळण! ज्या कंपनीच्या विमानाने प्रवास केला, तिलाच युरोपमध्ये बंदी

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर या प्रकरणाला धक्कादायक आणि गंभीर वळण मिळाले आहे. ज्या ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या विमानाने अजित पवारांनी प्रवास केला होता, त्या कंपनीची आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानके अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. युरोपियन हवाई नियामक संस्था EASA (European Union Aviation Safety Agency) ने या कंपनीवर तब्बल एक […]

अधिक वाचा..

लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांचे हृदयविकाराने निधन

पुणे: लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव शामराव कुंभार (वय ५०) यांचे शनिवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने पुणे ग्रामीण पोलिस दलासह वाघोली–लोणीकंद परिसरात शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री सुमारे १० वाजता ड्यूटी पूर्ण करून ते वडगावशेरी येथील निवासस्थानी परतले होते. मध्यरात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने […]

अधिक वाचा..

दुःखाच्या सावटात ऐतिहासिक शपथ! शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, सुनेत्रा पवार यांच्या नावाची पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाने एकमुखाने त्यांची गटनेतेपदी निवड केल्यानंतर शनिवारी सायंकाळी पाच वाजता राजभवनात शपथविधी पार पडला. मात्र, दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे हा शपथविधी अत्यंत साध्या स्वरूपात आणि दुःखाच्या सावटात झाला. […]

अधिक वाचा..

अजित पवार गेले, पण वाद उफाळला! पवार कुटुंबात नेमकं काय सुरू आहे

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य कसे चालवायचे, आर्थिक घडी कशी बसवायची याचा दांडगा अनुभव असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात […]

अधिक वाचा..