रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त ‘निर्भिड पत्रकार पुरस्कार’ वितरण
शिरुर (किरण पिंगळे-शेलार) पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून शिरुर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांच्या मागण्या माझ्याकडे दिल्या तर निश्चितच मी त्यांच्यासाठी सरकारकडून विविध योजना कशा राबविल्या जाऊ शकतात. यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील असे मत शिरुर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांनी व्यक्त केले. रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार […]
अधिक वाचा..