sharad pawar

उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल; शरद पवार

नाशिक: काही लोक सांगतात माझे वय झाले. वय झाले ही गोष्ट जरी खरी असली तरी गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे? उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत दिला. आमची तक्रार इतकीच आहे ज्या जनतेने […]

अधिक वाचा..

औरंगाबादचे नाव तूर्तास बदलू नका…

मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश.. औरंगाबाद: औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत उच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. औरंगाबादच्या नामांतर याचिकेवर सुनावणी सुरू असताना, अनेक सरकारी कार्यालयांनी नावात बदल करण्याचा झपाटा लावला आहे. ही बाब याचिकाकर्त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा उच्च न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत महसूल विभाग आणि इतर कोणत्याही विभागांनी कार्यालयाच्या नावात बदल […]

अधिक वाचा..

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश!

पालकांच्या संमतीनेच ठरेल ‘इंग्रजी’ शाळांची फी…   औरंगाबाद: चालू शैक्षणिक वर्षाची सुरवात १२ जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. दोन वर्षांतून एकदा १५ टक्के शुल्क वाढीचा अधिकार संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे. दाखला नसेल, तरीही मिळणार प्रवेश पहिली-दुसरीत शिकत असलेला मुलगा इतर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत असल्यास त्याला […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत. भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनच्या त्रासाने हैराण असाल तर ही ३ फळं खाऊ नका नाहीतर…

किडनी स्टोन हे दुखणं असं आहे की त्याचा एकाएकी त्रास व्हायला लागतो आणि मग काहीच सुधरत नाही. शरीरात स्टोन तयार होत असताना आपल्याला त्याची जाणीवही होत नाही. मात्र एकाएकी हे दुखणे इतके वाढते की वेदना असह्य होतात. अनेकदा किडनी स्टोन जास्त प्रमाणात वाढल्यास शस्त्रक्रिया करुन तो काढण्याची वेळ येते. आता किडनीमध्ये हे खडे किंवा स्टोन […]

अधिक वाचा..

मान दुखत असेल तर दुर्लक्ष करु नका…

ज्याप्रमाणे सौंदर्याबाबत मानेकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही, त्याचप्रमाणे आरोग्याबाबतही मानदुखीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, असे दिसते. वास्तविक, अलीकडील काळात संगणकीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे मानदुखीची समस्या वेगाने वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर मानेमधील पेशी मजबूत होण्यासाठी नियमित व्यायाम करण्याची, तसेच मानेला आराम देण्याचीही गरज आहे. त्याचबरोबर मान दुखू लागली वा ती अवघडली, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार […]

अधिक वाचा..