अन्याय दूर करा अन्यथा आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागेल; बाळासाहेब थोरात

मुंबई: राज्य सरकारने ज्या 41 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या आहेत त्या, आमदार फोडण्यासाठी आणि फोडलेले आमदार सांभाळण्यासाठी आहे ज्यांना मंत्री करू शकत नाही त्यांना भरघोस निधीची खैरात वाटली आहे. आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये यामुळे असंतोष निर्माण झाला आहे सरकारने अन्याय दूर करावा अन्यथा आम्हाला न्यायालयात जावे लागेल असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रक्कम चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गणेश नगर मधील चंद्रकांत कुंभार हे बाहेर गेलेले असताना सकाळच्या सुमारास त्याच्या घराच्या दरवाजाचे कुलूप […]

अधिक वाचा..

गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी… मुंबई: होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी… संपला निवडणूकीचा तडाका, झाला गॅस दरवाढीचा भडका… रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा… खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले… खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले… पुण्यात नाही चालले खोके उदास झाले बोके…या सरकारचं करायचं काय, गरीबांच्या घरात जेवण […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरे दरवाजाचे कुलूप तोडून ऐवज लंपास

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शिक्षक भवन परिसरात राहणारे संग्राम घुमे हे २० जानेवारी रोजी नातेवाईकांकडे गेलेले […]

अधिक वाचा..
crime

शिक्रापुरात घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात एका घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठन फाटा येथील म्यूचल कंपनी समोर राहणारे श्रीनिवास बुरसे हे […]

अधिक वाचा..

केंदुरमध्ये घराचा दरवाजा तोडून पावणे दोन लाखांची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील एका बंद घराच्या मुख्य दरवाजा सह सेफ्टी दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्यांनी घरातील 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सुक्रेवाडी येथे राहणारे किशोर राहणे हे […]

अधिक वाचा..

वाजेवाडीत घराचा दरवाजा उचकटून चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी ता. शिरुर) येथील एका घरातील व्यक्ती बाहेर गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने बंद घराचा दरवाजा उचकटून घरातील रोख रक्कम तसेच काही डायऱ्या चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मयूर लोखंडे यांची आई व बहिण काही कामाच्या निमित्ताने घराला […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापूर परिसरात दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात चोरी: गुन्हे दाखल 

शिक्रापूर (शेरखान शेख): वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे एका घराचा पाठीमागील बाजूचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. वाजेवाडी (ता. शिरुर) येथील मांजरेवाडी येथे राहणारे रामदास मांजरे काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापुरात दरवाजाचे कुलूप तोडून दागिने चोरी

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील फिनिक्स सोसायटी येथे राहणाऱ्या रुपाली टाक या ७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी रुपाली या घरी आल्या असता त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहणी केली असता घरातील कपाट उघडे व साहित्य अस्ताव्यस्थ पडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी कपाटाची […]

अधिक वाचा..
Crime

शिरुरच्या बोऱ्हाडे मळ्यात दरवाजाचे कुलूप उचकटून चोरी

शिक्रापूर: शिरुर (ता. शिरुर) येथील बोऱ्हाडे मळा येथे राहणारे सचिन उदार हे (दि. १७) जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास काही कामानिमित्ताने घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास घरी आल्यानंतर दरवाजाचे कुलूप उचकटलेले तसेच घरातील सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे सचिन यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील २५ हजार रुपये […]

अधिक वाचा..