मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही; एकनाथ शिंदेंचा इशारा
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाची गंभीर दखल; आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात नागपूर: मुंबईत पुन्हा दहशतीचे दिवस परतू देणार नाही, असा ठाम इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफ यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेनंतर दिला. सेलिब्रिटी असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार आणि पोलिसांची आहे. मुंबईत दादागिरी, दहशत किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली […]
अधिक वाचा..