पौष्टिक तृणधान्य खाऊन घरातील जेष्ठांप्रमाणे वयोमान मिळवा; डॉ पाटोळे

शिरुर (तेजस फडके): आपल्या घरातील जेष्ठ व्यक्तींना लाभलेले आयुष्यमान आपल्याला मिळवायचे असेल तर पौष्टिक तृणधान्य अभियानात सक्रीय सहभाग नोंदविला पाहिजे. तसेच आहारात ज्वारी, बाजरी, राळा, सामा, हिरवा सावा, नाचणी, भगर, कोडा यासारख्या तृणधान्याचा आहारात वापर वाढवा असे आवाहन डॉ रोनक पाटोळे यांनी दत्त माध्यमिक विद्यालय गुनाट येथील विद्यार्थींना केले. शिरुर तालुका कृषी अधिकारी आणि दत्त […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ज्येष्ठांनी केला नर्मदा परीक्रमा…

एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील तीन ज्येष्ठ व्यक्तींनी एकत्र येत संस्कृतीचा भाग म्हणून नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करुन एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास करत इतिहास रचला असल्याने शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने सदर ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे. थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे […]

अधिक वाचा..