इंजिनिअर तरुणाची कमाल! मुकुंद कुदळची घरगुती मशरूम शेती ठरली यशस्वी

नाशिक: शेती म्हणजे फक्त पारंपरिक पिके आणि निसर्गावर अवलंबून राहणे, ही धारणा आता हळूहळू बदलत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, कमी भांडवल आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर शेतीतूनही भरघोस उत्पन्न मिळू शकते, याचे जिवंत उदाहरण पिंपरी (ता. येवला) येथील तरुण मुकुंद कुदळ यांनी उभे केले आहे. घरातील १०x१० खोलीतून सुरू झाला प्रवास मुकुंद कुदळ हा मूळचा मेकॅनिकल इंजिनिअर. […]

अधिक वाचा..

अत्याधुनिक शेतीचा आदर्श नमुना; समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025′

शिरूर (अरुणकुमार मोटे): आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा 2025 पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या शेतीसाठी दिवसा विजेच्या मागणीला महावितरणचा खोडा…

बिबटयाच्या सततच्या हल्ल्याने शेतकरी बेजार… शिरुर (अरुणकुमार मोटे): ओ साहेब… शेतीला दिवसा वीज देता का वीज… अशी आर्त हाक शेतकरी अनेक दिवसांपासून देत असून ही मागणी महावितरणकडून अद्याप पुर्ण होऊन शकल्याने रात्रीच्या वेळी अश्रू ढाळत जीव मुठीत धरून शेताला पाणी देण्यासाठी जात आहे. शिरुर तालुक्यात बिबट्याचे वाढते हल्ले, सर्पदंश आणि बदलते हवामान या अस्मानी संकटांचा […]

अधिक वाचा..

कुक्कुटपालनातून महिलांनी व्यवसाय उभारावा; चंद्रकांत अपसिंगे

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागातील महिलांचे शिक्षण कमी प्रमाणात असते तसेच ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध नसते मात्र महिलांनी घरी अथवा शेतातच कुक्कुटपालन केल्यास महिलांचा व्यवसाय उभा राहत असल्याने महिलांनी कुक्कुटपालन करावे असे आवाहन डॉ. चंद्रकांत अपसिंगे यांनी केले आहे. उरळगाव (ता. शिरुर) येथे सिमाई आधार फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण बँक हडपसर यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात परप्रांतीयाने फुलवली काळ्या ऊसाची शेद्रीय शेती

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने चक्क तामिळनाडू येथील उत्पादित ब्लॅक शुगर किंग या काळ्या ऊसाची शेंद्रीय पद्धतीने शेती करुन अनोखा प्रयोग शिरुर तालुक्यात करत प्रयोग यशस्वी केला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील निमगाव म्हाळुंगी रोड लगत रामसिंग चितोडिया हे काही वर्षांपूर्वी राजस्थान येथून वास्तव्यास आले. त्यानंतर त्यांनी गावामध्ये एका ठिकाणी भाडेतत्वावर […]

अधिक वाचा..