विजबिल जास्त आल्याने तरुणाने महिला वीज कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार करत केला खुन

बारामती (प्रतिनिधी) वीजबिल जास्त का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचाऱ्याचा कोयत्याने वार करुन खात्मा केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे आज सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास घडली असुन या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा हकनाक बळी गेला आहे. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. […]

अधिक वाचा..

स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असत भाऊ…

मुंबई: स्त्री सन्मान म्हणजे नक्की काय असतं भाऊ? या चर्चात्मक कार्यक्रमाचे आयोजन  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी “मुंबई  मराठी  ग्रंसंग्रहालया”च्या “सुरेंद्र  गावसकर सभागृहा”त  करण्यात आले होते. मा .राज्य महिला अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, विद्याताई चव्हाण, मा. अध्यक्ष माविम, ज्योती  ठाकरे, मा. वृषाली मगदूम, मा. संस्थापक, जिजाऊ वुमन लीगल फोरम, ऍड. शुभांगी सारंग यांनी आपली परखड मते मांडली.  सुसंवादक म्हणून […]

अधिक वाचा..

काळ तर मोठा कठीण स्त्रीसन्मान खुंटीला; शितल करदेकर 

लेकीना सुरक्षित वातावरण देणे ही सरकारची जबाबदारी… मुंबई: सध्या देशाच्या राजधानीत गाजतेय ते चॅम्पियन कुस्तीगिरांचं आंदोलन!  भाजपचे खासदार भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दिल्लीच्या जंतर-मंतरमध्ये पैलवानांनी आंदोलन सुरू केले त्याचा आज पंधरावा दिवस जंतर-मंतरवर  खाप  महापंचायत झाली यामध्ये  बृजभूषण यांच्या अटके साठी११ मे पर्यंत चा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे. बृजभूषण शरण […]

अधिक वाचा..

उष्माघातामुळे स्त्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही स्त्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मतीमंद विद्यार्थ्यास मारहाण

विद्यालयातील महिला शिक्षिकेच्या पतीवर गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतीमंद निवासी विद्यालय मध्ये शिकणाऱ्या मुलाला शिक्षिकेच्या पतीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिगांबर मधुकर बावनेर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतीमंद निवासी विद्यालय मध्ये अनेक मतीमंद विद्यार्थी […]

अधिक वाचा..

पिंपरखेडमध्ये एक मादी बिबट जेरबंद, बिबटयाची दहशत कायम

शिरुर (अरुणकुमार मोटे): पिंपरखेड (ता. शिरुर) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 6 ते 7 वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे. एक बिबट जेरबंद झाला असला तरी ‘भय इथले संपत नाही’ अशी परीस्थिती येथील परिसरात कायम असून बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान वनविभागासमोर उभे टाकले आहे. […]

अधिक वाचा..