वढू बुद्रुकच्या आगीची चौकशी सखोल करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर कंपनीला (दि. 17) डिसेंबर रोजी आग लागून कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असताना ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर गुन्हे दाखल करत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असताना आता काही ग्रामस्थांनी थेट पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत कंपनीला आग लावल्याची […]

अधिक वाचा..

वढू बुद्रुक मधील त्या कंपनीला भीषण आग

आगीमध्ये दोन कामगार जखमी तर कोट्यवधींचे नुकसान शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एम फिल्टर या मास्कचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली असून आगीच्या लोळणे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, तर या आगीमध्ये दोन कामगार किरकोळ जखमी झाले असून कंपनीचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का?

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊतांचा जामीन अखेर मंजूर

मुंबई: पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते.संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

अधिक वाचा..
ST

स्मार्ट बसने घेतला पेट अन…

जालना: औरंगाबाद-जालना महामार्गावरील वरुड काजी फाट्याजवळ स्मार्ट बसने पेट घेतल्याची घटना उघडीस आली असून बस मधील लहान मुलासह 7 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सविस्तर माहिती अशी की, स्मार्ट बसच्या पुढील डाव्या टायरमध्ये आवाज येत असल्यामुळे चालकाने बस डाव्या बाजूला उभी करुन बसमध्ये आवाज कशाचा येतोय हे पाहण्यासाठी खाली उतरले असता त्यांना इंजिनच्या खालून […]

अधिक वाचा..