शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथे किराणा दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी तब्बल 26 लाखाचे नुकसान
शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता.शिरुर) येथे सागर किराणा स्टोअर्स या दुकानाला आज गुरुवार (दि.२) रोजी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली.आग लागल्याने मोठ्या प्रमाणात किराणा माल व दुकानातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असुन या दुर्दैवी घटनेत सुमारे 26 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. टाकळी हाजी येथील दत्तात्रय नानाभाऊ कांदळकर यांच्या दुकानाला आज […]
अधिक वाचा..