निखील बांदलांनी घेतली पोपटराव गावडेंची भेट

बांदल व गावडेंच्या भेटीने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर चाललेले असताना वेगवेगळ्या घडामोडी घडत असून नुकतेच पुणे जिल्ह्यातील राजकारणातील जादुगार समजल्या जाणाऱ्या मंगलदास बांदल यांचे पुतणे युवा नेते निखील बांदल यांनी माजी आमदार पोपटराव गावडे यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यातील चर्चेंना उधान आले आहे. शिरुर तालुक्यातील राजकारणात नेहमीच […]

अधिक वाचा..

शिवजयंती निमित्त शिवभक्तांना राज्य सरकारकडून अनोखी भेट

शिवनेरी मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी… औरंगाबाद: शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं शिवभक्तांनी टोलमाफ करण्याचा निर्णय घेतला असून 19 फेब्रुवारीला शिवनेरीवर जाणाऱ्या शिवभक्तांना टोलमाफ करण्यात आला आहे. शिवनेरी किल्ल्याच्या मार्गावरील तीन टोलवर टोलमाफी करण्यात आली आहे. यामध्ये खालापूर, तळेगाव, खेड, राजगुरुनगर टोलनाक्यावर टोलमाफी असेल सरकारकडून घोषित करण्यात आलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती साजरी […]

अधिक वाचा..

सेवाधामला एक मूठ धान्य उपक्रमातून तीनशे किलो धान्य भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसाठी चाकण येथील विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थी व शिक्षकांनी एक मूठ धान्य उपक्रम राबवून या उपक्रमाच्या माध्यमातून तीनशे किलो धान्य सेवाधाम विद्यालयास सुपूर्द केले. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसाठी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी रोहिणी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बालदिनानिमित्त पन्नास बालकांना पुस्तक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत मार्फत चालवल्याजाणाऱ्या भैरवनाथ मोफत वाचनालयच्या बालदिन साजरा करत शाळेतील पन्नास बालकांचा पुस्तक व गुलाब पुष्प भेट देऊन बालदिन साजरा करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मोफत वाचनालयच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरु जयंती व बालदिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेत बालदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी सरपंच रमेश […]

अधिक वाचा..

शिक्षक वडीलांच्या स्मरणार्थ थिटेवाडी शाळेस संगणक भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक थिटेवाडीचे शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे नुकतेच निधन झाले त्यांनतर आपल्या शिक्षक वडिलांच्या स्मरणार्थ त्यांची मुले शिक्षणाधिकारी दत्तात्रय थिटे व शिक्षक ज्ञानेश्वर थिटे यांनी दोन संगणक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थिटेवाडी या शाळेस भेट दिले आहे. थिटेवाडी ता. शिरुर येथील शिक्षक बाळकृष्ण थिटे यांचे शाळेसाठी मोठे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वाचनालयास आध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्री भैरवनाथ मोफत वाचनालय येथे शिक्रापूर व परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ वाढावी तसेच सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक असणारी पुस्तके ग्रंथालयास भेट देण्याचे आवाहन ग्रंथपाल संतोष काळे यांनी केले असताना युवा उद्योजक ऋषिकेश केवटे याने त्याच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथालयास अध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..