shirur-taluka-logo

ग्रामपंचायतचे २१ लाख थकवून ग्रामपंचायत कारवाईस उदासीन

वढू बुद्रुक येथील कंपनीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्यामुळे नागरिकांना अनेक तक्रारी केलेल्या आहेत तर सदर कंपनी कडून ग्रामपंचायतचा २१ लाख रुपयांचा करत थकवला जाऊनही ग्रामपंचायत प्रशासन कारवाईस उदासीन असल्याचे दिसून येत आहे. वढू बुद्रुक (ता. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात एका टोळक्याकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे ग्रामपंचायत कर्मचारी मोजणीदाराला काही विचारपूस करत असताना ५ जणांच्या टोळक्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तुकाराम रामभाऊ भुजबळ, संजय तुकाराम भुजबळ, शरद तुकाराम भुजबळ, दिपाली संजय भुजबळ, सुषमा राजाराम भुजबळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत कर्मचारी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेनगरची ग्रामपंचायत इमारतच बनली धोकादायक

शिक्रापूर: गावातील कोणतीही शासकीय इमारत, अंगणवाडी, शाळा यांसह आदी इमारती धोकादायक झाल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायत कडे पाठपुरावा करुन इमारत दुरुस्तीची मागणी करत असतात. मात्र शिरुर तालुक्यातील खैरेनगर येथील ग्रामपंचायत इमारतच धोकादायक झाल्याची घटना समोर आली असून इमारत दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. खैरेनगर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारत सुमारे चाळीस वर्षापूर्वी बांधण्यात आलेली असून सध्या […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वाचनालयास आध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या श्री भैरवनाथ मोफत वाचनालय येथे शिक्रापूर व परिसरातील नागरिकांमध्ये वाचन चळवळ वाढावी तसेच सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी आवश्यक असणारी पुस्तके ग्रंथालयास भेट देण्याचे आवाहन ग्रंथपाल संतोष काळे यांनी केले असताना युवा उद्योजक ऋषिकेश केवटे याने त्याच्या वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त ग्रंथालयास अध्यात्मिक ग्रंथांचा संच भेट दिला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..
SARPANCH

बेट भागात नव्याने स्थापण झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु…

शिरुर: शिरुर तालुक्यात टाकळी हाजी व जांबुत येथील ग्रामपंचायतचे विभाजन होवून नव्याने माळवाडी, म्हसे, शरदवाडी अशी नवीन स्वतंत्र गावे तयार झाली आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या टाकळी हाजी, जांबूत सह नव्याने तयार झालेल्या या ३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. टाकळी हाजी व जांबुत येथील पहिल्या कार्यकारी मंडळाचा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा रातीस खेळ चाले: कसा तो पहा

रात्रीच्या वेळेस पेटविला जातोय धोकादायक कचरा शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्याची समस्या गंभीर बनत असून ग्रामपंचायतच्या वतीने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावता चक्क सदर कचरा रात्रीच्या सुमारास धोकादायक पद्धतीने पेटविला जात असल्याने तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीचा रातीस खेळ चाले असे म्हणण्याची वेळ आली आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) हे शिरुर […]

अधिक वाचा..