डोळे आलेत हे औषध घेण्याचे टाळा…

स्टेरॉईडचा वापर टाळा… संसर्ग किंवा ऍलर्जीमुळे डोळे लाल होणे आणि सूज येणे यावर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड याचा वापर केला जातो. शरीरात जळजळ करणारे पदार्थ बाहेर पडण्यास प्रतिबंध करून ते लालसरपणा, खाज सुटणे यासह वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर डोळ्यांच्या आजारासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, नागरिकांनी स्टेरॉईडचा वापर करू नयेत असे आवाहन […]

अधिक वाचा..

नायटा या त्वचा विकारांवर काही उपाय

भिमसेन कापूर, लिंबू एक, मोहरीच तेल एकत्र करून लावा. हळद:- हळद, मोहरीच तेल,लसणीचा रस एकत्रितपणे लावा. हळद व काळी मीरी पावडर मिक्स करून मोहरीच्या तेलात लावा.व हीच पावडर मधातून चाटण करा दिवसात तीनदा. तुळस:- तुळसीच्या पानांचा रस, मोहरीच तेल,हळद एकत्र करून लावा. तुळशीच्या मुळां कडील माती, चुलीतील गरम राख अंगावर लावल्यास आश्चर्यकारक रिझल्ट येतो सारखा […]

अधिक वाचा..

टाचेवर भेगा पडणे यावर उपाय

1) केळीचे मूळ कापून त्याचा गर टाचावर १५ मिनिटे रगडावा. त्यानंतर टाचा स्वच्छ पाण्याने धुवाव्यात. 2) टाचांना भेगा पडलेल्या ठिकाणी रात्री ग्लिसरीन लावून पायमोजे घालून झोपावे. सकाळी उठल्यावर थंड पाण्याने पाय धुवावेत. कोमट पाण्यात व्हिनेगर घालून त्या पाण्यामध्ये पाय बुडवून ठेवावेे. त्यामुळे पायांच्या भेगा नाहीशा होऊन पाय नाजूक आणि उजळ होतील. 3) मधाच्या पोळ्यातील ताजे […]

अधिक वाचा..

पित्तावर घरगुती उपाय

केळी:- केळीतून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल निर्मितीची प्रक्रिया मंदावते. तसेच ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. तुळस:- तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील […]

अधिक वाचा..

तिळाचे अद्भुत फायदे 

1) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही. २) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते. ३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे. […]

अधिक वाचा..

डोळे आल्यावर काय उपाय करावा

उपाय १) डोळे कोमट पाण्याने वारंवार स्वच्छ धुवा. २) गाईचे कच्चे दुध डोळ्यात टाका. ३) डोळे, नाक, बेंबीत गाईचे तुप लावा. ४) कापूर जवळ बाळगा. वास घ्या. संसर्ग कमी होतो. ५) गुलाब पाणी टाका. ६) हळदीच्या पाण्यात कपडा भिजवून डोळे बंद करून फिरवा. ७) “A” Vitamins भरपूर असलेले पदार्थ खा. ८) दिवसातून सकाळसंध्याकाळ ५ / […]

अधिक वाचा..

१ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे…

दुधात कॅल्शियम, लोह, प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. हळद असलेले दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चला जाणून घेऊया १ ग्लास हळदीचे दूध पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे. 1) दररोज रात्री एक ग्लास कोमट दुधात दोन छोटे चमचे हळद प्यायली तर सांधे दुखीत आराम मिळतो. आपली हाडे मजबूत होतात, सांध्यातील वेदना कमी होतात. 2) […]

अधिक वाचा..

बेलाच्या पानांचे आरोग्यकारक फायदे…

भगवान शंकराला आवडणाऱ्या बेलाच्या पानाचा वापर आपण पिंडीवर वाहण्यासाठी करतो पिंडीवर वाहिल्यानंतर पुजारी किंवा घरातील माणसे ही बेलाची पाने टाकून देतात. मित्रांनो बेलाच्या पानांना आयुर्वेदात खूप महत्व आहे. बेलाच्या पानामध्ये इतके जबरदस्त परिणामकारक असे औषधी गुणधर्म आहे की ज्या बद्दल आपल्याला काहीच माहित नाही. आज आम्ही तुम्हाला बेलाच्या पानाचा कशाप्रकारे विविध आजारांवर उपयोग करता येतो […]

अधिक वाचा..

हा चहा पावसाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेईल

पावसाळा मनाला कितीही आल्हाददायक असला तरी तो अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो हे नाकारता येणार नाही. या ऋतूमध्ये लोकांना अनेकदा टायफॉइड, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर या ऋतूत खोकला, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणून, लोकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला अनेकदा चहा प्यावासा वाटत असल्याने, […]

अधिक वाचा..