लवकर झोप येण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय

लवकर झोप येण्यासाठी काय करावे… आजकाल तरुण तसेच वयस्क वर्गात रात्री लवकर झोप न येण्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. हे लोक रात्रभर इकडून तिकडे पालटत राहतात. पण त्यांना झोप येण्याचे नाव घेत नाही. परंतु काही लोक असेही असतात ज्यांना अंथरुणावर पडता बरोबर झोप लागते तर या उलट काही लोक असे आहेत ज्यांना अंथरुणात शिरण्याचा […]

अधिक वाचा..

तोंडाचे विकार कारणे व उपाय

कारणे जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे. उपाय १) जेवणात गाईचे तूप व ताक घ्या. गुलकंद खा. ज्येष्ठमधाची कांडी चघळावी. २) दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करुन तोंडातून लावा. हलका आहार घ्या. ३) वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट […]

अधिक वाचा..

वजन कमी करण्यासाठी ‘या’ फळाचा आहारात समावेश करा

ज्यांना वजन वेगाने कमी करण्याची इच्छा आहे. त्यांना आहारात फळांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. फळांमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या गुणांमुळे वजन कमी होण्यास आणि नियंत्रणात राहण्यास मदत होते. थोडं पण कामाच वजन कमी करण्यासाठी फळे ठरतात. गुणकारी फायबर आणि व्हिटॅमिनमुळे वजन कमी होण्यास मदत कॅलरी कमी असल्यामुळे वजन नियंत्रणात राहते. सध्याची व्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..

बांगडी, पैजण आणि जोडवी आरोग्यासाठी फायदेशीर

सोन्याचे दागिने उष्णता आणी चांदीचे दागिने थंड परिणाम देतात. कंबरेच्या वरिल भागात सोन्याचे दागिने आणी कंबरेच्या खालील भागात चांदीचे दागिने घातले पाहिजेत. हा नियम पाळल्याने शरीरातील उष्णता आणी शितलतेचे संतुलन राहते. बांगडी घालण्याचे फायदे 1) बांगडी मनगटावर घासली जाते त्यामुळे हाताच रक्तसंचार वाढतो. 2) हे घर्षण उर्जा निर्माण करते यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. 3) बांगडी […]

अधिक वाचा..

जास्त पाणी पिणे शरीरासाठी धोकादायक

आज काल भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो, त्यात किडनी स्टोन चा त्रास असणाऱ्या लोकांचा तर जास्त पाणी पिण्यावर आणखीनच जोर असतो. परंतु जास्त पाणी पीणे देखील आरोग्यास हानिकारक आहे. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. त्यामुळे दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी पित राहावे. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास तुम्हाला […]

अधिक वाचा..

केसांच्या समस्येसाठी घरगुती उपाय

केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय १) एका अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये एक टिस्पून ऑलिव्ह ऑइल मिसळा. २) मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत ढवळा. त्यानंतर हे मिश्रण टाळूला व केसांना लावा. 15 ते 20 मिनिटांनंतर सौम्य शँम्पू लावून थंड पाण्याने केस धुवा. केस मऊ होण्यासाठी काही उपाय १) एक कप दह्यात अंड्यातील पिवळा बलक घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. […]

अधिक वाचा..

सर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती उपाय

१) लिंबु अर्धे कापून त्यावर काळी मिरी पूड व मीठ शिंपडून ते चोखल्यास कफाची तीव्रता कमी होते. तुळस+बडिशेपचा काढाही खोकल्यावर उपयुक्त आहे. हिवाळ्यात रोजच्या जेवणा त लसणाच्या २-३ पाकळ्यांचा समावेश केल्यास खोकला होण्याची शक्यता फार कमी असते. उकळत्या पाण्यात निलगिरीची व पुदिन्याची काही पाने टाकुन त्याचा वाफारा घ्यावा.हळकुंड भाजुन त्याची पावडर करून ती रोज घ्यावी. […]

अधिक वाचा..

गुडघे दुखीवर शेवग्याच्या शेंगाचे सूप गुणकारी

गुडघेदुखीचे अनेक प्रकार आहेत. सर्वांना वेगवेगळे इलाज आहेत. पण त्यातल्या त्यात अशक्तपणा व रज्जू क्षयाने येणारी गुडघेदुखी हा सामान्य आजार आहे. ती थांबवण्यासाठी बिन खर्चिक उपाय आहे. रसायन मिश्रित औषधे फार तर या आजारावर वेदनाशमणाचेच काम करतात. परंतु कायमस्वरुपी गुडघे दुखी घालवायची असेल तर दररोज सकाळी शेवग्याच्या दोन शेंगांचे सूप एक आठवडा भर घ्यावे. सूप […]

अधिक वाचा..

दही स्वादीष्ट आणि आरोग्यदायी…

दह्यामध्ये दुधापेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्वे असतात, तसेच दुधाच्या मानाने दही पचण्यास जास्त हलके असते. दह्याच्या सेवनाने पाचनशक्ती चांगली राहते. याशिवाय आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषक तत्वे दह्यामध्ये आहेत. दही हे प्रथिनांचे प्रमुख स्रोत असून ही प्रथिने दुधात असलेल्या प्रथिनांच्या मानाने पचविण्यास हलकी असतात. ज्या व्यक्तींना दुधामध्ये असलेल्या लॅक्टोज या तत्वाची ऍलर्जी असते […]

अधिक वाचा..

चिंच खाल्ल्याने मुळापासून बरे होतात ‘हे’ रोग…

मधुर-आंबट चवीची चिंच म्हणजे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या बालपणात आवडता असणारा खाद्य पदार्थ आहे .चिंच अत्यंत रुचीकर असून तिचा वापर थेट औषध म्हणून करता येतो तसेच चिंचेच्या उपयोगाने मुळापासून बरे होतात रोग तर जाणून घेवूया उपयोग. १) चिंचेपासून तयार केलेले “चिंचालवण तेल” पोट दुखीवरचे उत्तम औषध आहे. जेवताना भाताच्या पहिल्या घासाबरोबर हे तेल मिसळून घेतले कि […]

अधिक वाचा..