Acidity

सर्वांसाठी महत्त्वपूर्ण माहिती नक्की वाचा…

आरोग्य

१) रात्री उशिरा जेवणं करण्याच्या सवयीमुळे पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. कधीच अंडी, मासे व इतर मांसाहार करु नका नाहीतर मृत्यू लवकरच आहे.
२) जेवण झाल्यावर लगेच भरपूर पाणी पिऊ नका. अनुशापोटी टमाटे खाऊ नयेत. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
३) जेवणानंतर फळं खाणं टाळावं. जेवायच्या आधी खाल्लेली चालेल. घराबाहेर बनवलेले अन्नपदार्थ टाळावे.
४) मासिकपाळीच्या वेळी चहा पिणे टाळावे आणि हळूहळू पूर्णपणे पिणे थांबवावे. किमान १० ग्लास पाणी प्यावे.
५) रोज सकाळी उठून एक ग्लास पाणी प्यावे ब्लॅडर स्टोन होत नाहीत. झोपण्यापूर्वी ३ तास आधी जेवावे
६) दारुमुळे डायबिटीस हायपर टेन्शनमध्ये वाढ होते व लवकर मृत्यू ओढवतो त्यामुळे पिणे थांबवावे.
७) अतिशय गरम, तिखट, आंबट इत्यादी अन्नपदार्थ खाऊ नयेत. झोपताना जवळ मोबाईल ठेवू नये.
८) ब्लॅडर कॅन्सर टाळण्यासाठी दिवसातून किमान १० ग्लास पाणी प्यावे. दिवसा जास्त तर रात्री कमी पाणी प्यावे.
९) इन्सोमॅनिया आणि गॅस प्रॉब्लेम टाळण्यासाठी चहा-कॉफी पिऊ नये. सायंकाळी ५ नंतर कमी खावे.
१०) तेलकट कमी खावे कारण असे जेवण पचण्यासाठी ५ ते ७ तास लागतात आणि त्यामुळे थकवा येऊ शकतो.
११) केळी, द्राक्षे, स्पिनीच, भोपळा, पिच अशा प्रकारची फळे खावीत. टमाटे वाफवून शिजवून खावेत.कच्चे टमाटे खाऊ नयेत.
१२) कमी झोप ही आपल्या मेंदूस अपायकारक असते म्हणून किमानपक्षी दिवसात सहा तास तरी झोप घ्यावी.
१३) गरम लिंबूपाण्यामुळे दिर्घायुष्य लाभते. सुंदर स्वास्थ्यासाठी दुपारी १ तास वामकुक्षी करावी. कॅन्सरच्या पेशी नष्ट होतात. रोज गरम लिंबूपाणी प्यावे. थंड लिंबूपाण्यात फक्त व्हिटॅमिन सी असते. कॅन्सर नष्ट करण्याची क्षमता नसते हे संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

गरम लिंबूपाणी हे कॅन्सरवरचा रामबाण उपाय ठरले आहे. कारण ते फक्त कॅन्सरच्यापेशीच नष्ट करते.बाकी पेशींना अपाय पोहचवत नाही आणि लिंबातील सायट्रिक ऍसिड, पॉलिफिनॉल उच्च रक्तदाब कमी करते. मुख्य रक्तवाहिन्यातील रक्तप्रवाह सुरळीतपणे चालतो आणि रक्ताच्या गुठळ्या कमी करतो.

(सोशल मीडियावरून साभार)