Acidity

आपल्या शरीरात ऍसिडिटी कधी होते…

मानवी जीवन खूप धावपळ आणि ताणतणावाने ग्रासलेले आहे. प्रत्येक माणूस नोकरी धंद्याच्या निमित्ताने करिअरच्या मागे धावत आहे. असे हे छोटे-मोठे ताणतणाव, चिंता याशिवाय बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर, जेवणाच्या अनियमित वेळा यामुळे आम्लपित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास सुरु होतो. आम्लपित्त: दीर्घकाळ पाठपुरावा करणारा आजार. भरपूर प्रमाणात तिखट- तेलकट सेवन, जास्त मद्यपान, जड जेवण, अतिचिंता व झोपेचा अभाव […]

अधिक वाचा..

‘ड’ जीवनसत्त्वाची कशी करावी पुर्तता…

चेहरा, हात-पाय यांच्यावरती (उघाड्या अंगावर) पंधरा मिनिटे, आठवड्यातून कमीत कमी २ वेळा भरपूर सूर्यप्रकाश पडला तरी पुरेसे व्हिटॅमिन ‘डी’ बनू शकते. तुम्हाला सारखेच गळून गेल्यासारखे वाटत असेल, दमल्यासारखे वाटत असेल, ऊठसूट कंबर, पाठ दुखत असेल, सारखेच आजारी पडत असाल किंवा कायम आजारीच असल्यासारखे वाटत राहत असेल, जखम बरी होत नसेल पायात किंवा इतरत्र पेटके येत […]

अधिक वाचा..

या सात गोष्टी जीवनात आत्मसात केल्याने चमत्कारिक परिवर्तन होईल…

जन्म मिळाला आणि निघून गेला. सृष्टी बनली आणि नष्ट झाली तरीही जो नष्ट होत नाही तो आपला आत्मा आहे. त्याचा साक्षात्कार करण्यासाठी साधकाला सात गोष्टी आत्मसात कराव्या लागतील… १) ब्राम्ह मुहूर्तावर उठणे आणि शांत बसणे: सूर्योदयाच्या सव्वा दोन तासांपूर्वी ब्राम्हमुर्हूर्त आरंभ होतो. सूर्योदयापूर्वी एक-दीड तास जरी अगोदर उठलात तरी तुम्ही ब्राम्हमुहूर्तावर उठलात असे समजा. उठताच […]

अधिक वाचा..
platelets

‘या’ ५ पदार्थांनी वाढवा शरिरातील प्लेटलेट्स…

बीट आणि गाजर: बीटाच्या रसात अधिक प्रमाणात ॲन्टी ऑक्साडेंट्स असतात. यामुळे शरीरातील प्रतिरोधी क्षमता वाढते. जर २ ते ३ दिवस बीटाचा ग्लासभर रस प्यायल्यावर ब्लड प्लेटलेट्स अधिक वाढण्याची दाट शक्यता असते. पपई आणि पपईच्या पानांचा रस: शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि ब्लड प्लेट्स वाढवण्यासाठी पपई अत्यंत महत्वाचा आहे. पपई नुसता किंवा त्याच्या ज्यूस प्यायला तरी […]

अधिक वाचा..
Dhangari-blanket

धनगरी घोंगडीचे आरोग्यविषयक फायदे…

गावच्या किंवा रानामाळाच्या ठिकाणी तलाव, नदी, नाले, अशा ठिकाणी मेंढ्यांना स्वच्छ धुतलं जातं. नंतर स्वच्छ ठिकाणी त्यांच्या अंगावरील लोकर कातरली जाते. कातरलेली लोकर पिंजुन त्यातील काळी- पांढरी लोकर वेगळी केली जाते. त्यानंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं. सुताला चांगला पीळ, मजबुती यावी आणि घोंगडी विणायला सोपं जावं यासाठी त्याला रात्रभर भिजवलेल्या चिंचोक्यांच्या खळीमध्ये भिजत ठेवलं […]

अधिक वाचा..

लस म्हणजे नक्की काय…?

अनेकदा लस, लसीकरण वा व्हॅक्सीनेशन हे शब्द आपण वाचतो. टीव्हीवर याच्या जाहिरातीही पाहत असतो. पण लस म्हणजे नक्की काय? या विषयी शास्त्रीय माहिती आपल्याला नसते. बर्‍याचदा आपण बघतो की, उन्हात जर एखादा दिवस खूप फिरलो तर लगेच डोकेदुखी, अंगदुखी, इत्यादींचा त्रास होतो. आपण त्याला ऊन बाधले असे म्हणतो. पण जर रोज उन्हात जायला लागलो तर […]

अधिक वाचा..
Salt

आयोडीनयुक्त मिठाचे फायदे…

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात. दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते…? १) […]

अधिक वाचा..
Blood-purification

अशुध्द रक्त शुद्ध करण्यासाठी काही घरगुती उपाय

काही विनाखर्चाचे घरगुती उपचार सुचवत आहे जे रोजच्या आहारातील आहेत जर ते योग्य प्रमाणात नियमित घेतल्यास भरपुर रोगांपासुन स्वताच स्वताचे रक्षण करु शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो रक्तामध्ये दोष आहे, रक्त जाड आहे, विटामिन्स कमी आहे, रक्त पुरवठा कमी होत आहे, रक्तामध्ये महत्वाचे घटक कमी आहेत. या आणि अश्या अनेक कारणांमुळे अंगाला खाज येणे, डोके […]

अधिक वाचा..

घशातील जंतुसंसर्ग व त्यावरील उपाय…

घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते. घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर […]

अधिक वाचा..

चिकनगुनिया म्हणजे काय आणि तो कसा होतो…

चिकनगुनिया विषाणू संक्रमित एडीज इजिप्ती किंवा एडीज अल्बोपिक्टस मच्छराच्या दंशाने पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि झिका देखील प्रसारित करतात. एकदा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे 2 ते 12 दिवसात कधीही दिसू शकतात. काही प्रकरणे लक्षणे नसलेली देखील असू शकतात. चिकनगुनियाची लक्षणे कोणती… चिकनगुनियाचं सर्वात प्रमुख लक्षण ताप आहे. चिकनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण […]

अधिक वाचा..