चेहऱ्यावरचे तिळ कमी करण्याचे काही घरगुती उपाय

कोथिंबीरच्या काही पानांची पेस्ट करा. ही पेस्ट काही दिवस तुम्हांला नको असलेल्या तिळावर नियमित लावा. एरंडेल तेलाच्या मॉलिशमुळेदेखील तिळापासून सुटका मिळू शकते. हळूहळू तीळ कमी होण्यास सुरुवात होईल. मध आणि सूर्यफूलाच्या बीयांच्या तेलाचे मिश्रण करा. या मिश्रणाचा तीळावर पाच मिनिटं मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होईल सोबतच तिळ कमी होण्यास मदत होईल. कपभर अननसाचा रस […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावर डाग, पिंपल्स, सुरकुत्या असतील तर करा हे घरगुती उपाय

1) ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. 2) पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. 3) ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. 4) जायफळ पाण्यात […]

अधिक वाचा..

चक्कर आल्यावर हे करा घरगुती उपचार…

पुढीलप्रमाणे घरगुती उपचार करा 1) पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर ताज्या आवळ्याचा रस चार चमचे त्यात चमचाभर खडीसाखर मिसळून घेतल्यास बरे वाटते. 2) रक्‍तदाब कमी झाल्याने चक्कर येत असली तर आल्याचा चमचाभर रस व चमचाभर मध हे मिश्रण थोडे थोडे चाटून खाण्याचा उपयोग होतो. 3) मानसिक क्षोभामुळे, अस्वस्थतेमुळे चक्कर येत असली तर कोहळ्याचा रस […]

अधिक वाचा..

दालचिनीचे घरगुती औषधी उपाय

दालचिनी: श्रीलंका, चीन इ. देशांत दालचिनीच्या झाडांची जंगले असल्याने त्या ठिकाणी दालचिनीची उत्पत्ती फार होते. दालचिनीच्या झाडाची साल म्हणजे दालचिनी. मसाल्यामध्ये फार उपयोग होतो. यामुळे जेवणास रुची येते. तीन प्रकारची दालचिनी विकत मिळते पत्री दालचिनी, पहाडी दालचिनी आणि लकडी दालचिनी. श्रीलंकेतील दालचिनीचे तेल उत्तम मानले जाते. दालचिनीच्या फळांचे व मुळांचे तेल काढतात. तेल ताजे असताना […]

अधिक वाचा..

पित्त होण्याची कारणे, लक्षणे-घरगुती उपाय

पित्ताचा त्रास का होतो… चमचमीत मसालेदार आहार, अयोग्य जीवनशैली, मानसिक ताण, अपुरी झोप यांमुळे आज अनेक आरोग्याच्या तक्रारीबरोबरच पित्ताचा त्रासही जास्त प्रमाणात होत असतो. पित्तामुळे ऍसिडिटी, डोकेदुखी, अंगावर पित्ताच्या गांधी उटणे (शीतपित्त) अशा अनेक तक्रारी होत असतात. यासाठी पित्त वाढण्याची कारणे आणि पित्त कमी करण्याचे उपाय खाली दिले आहेत. पित्त वाढण्याची कारणे… पित्त कशामुळे वाढते, […]

अधिक वाचा..

घोरण्यावर घरगुती उपाय

घोरणे ही अनेक जणांची समस्या आहे. अनेक कारणांमुळे घोरण्याचा आजार होऊ शकतो. काही सावधगिरी बाळगुन आणि घरगुती इलाज करुन घोरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते. आज आपण पाहणार आहोत अशाच काही टिप्स ज्या घोरण्याची समस्या दूर करण्यात मदत करतील. १) पंखा किंवा एसी खाली झोपू नका. पंखा किंवा एसीची सरळ हवा लागल्याने श्वास नलिका आकसतात. २) […]

अधिक वाचा..

चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय…

१) ज्यांच्या चेहऱ्यावर काळे डाग पिंपल्स असेल तर त्यांनी १ चमचा दही, १ चमचा मसूरडाळ पीठ यांची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे. १५-२० मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुणे. २) पिंपल्स व डोळ्याखाली काळी वर्तुळे असतील तर कच्ची पपई किसून लावणे. ३) ज्यांच्या चेहऱ्यावर फार प्रमाणात पिंपल्स आहेत. त्यांनी आपल्या चेहऱ्यावर कोरफडच्या गराने फेशिअल करावा. ४) जायफळ […]

अधिक वाचा..

अज्ञात व्यक्तीने पळवून नेला अशी फिर्याद असलेला मुलगा सुखरुप घरी परतला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील बाबुरावनगरमधील प्रज्वल गिरे या 8 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून त्याच्या अज्ञातपणाचा फायदा घेत पळवून नेल्याची फिर्याद त्याची आई प्रिती विनोद गिरे यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये दिली होती. वडिलांकडे जातो, असे सांगून तो घराबाहेर गेला होता. आई रागावल्याने आईवर रुसुन तो पायी पायी पुणे -नगर रोडवडील बोऱ्हाडे मळा […]

अधिक वाचा..

अखेर त्या ACP चे निलंबन; गृह विभागाने दिले आदेश…

शिर्डी: औरंगाबाद पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल ढुमे याने नशेत मित्राच्या पत्नीशी अश्लील चाळे केले. यानंतर त्यांच्या घरी जाऊन पती, दीर आणि सासूलाही शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी शहरात ढुमेच्या निलंबनाची मागणी जोर धरू लागली होती. शहरातील नागरिकांसह खासदार इम्तियाज जलील यानी बुधवारपर्यंत ढुमे यांचे निलंबन न झाल्यास शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याचा […]

अधिक वाचा..

डोळे कोरडे पडणे कारणे व घरगुती उपाय

डोळे कोरडे पडण्याचा त्रास अनेकांना होत असतो. या त्रासाला वैद्यकीय भाषेत dry eye syndrome असे म्हणतात. यामध्ये आपल्या डोळ्यांत पुरेशा प्रमाणात अश्रू तयार होत नाही. अश्रू हे प्रामुख्याने तेल, पाणी आणि म्युकस यापासून बनलेले असते. डोळ्यांच्या सामान्य आरोग्यासाठी डोळ्यात पुरेसे पाणी असणे आवश्यक असते, कारण त्यामुळे डोळ्यात आलेली धूळ, कचरा अश्रूवाटे निघून जाण्यास मदत होते. […]

अधिक वाचा..