पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयची महापौरांकडून आकस्मिक पाहणी

स्वच्छता आणि सुविधांबाबत दिले कडक निर्देश मुंबई: गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयची मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी आकस्मिक पाहणी केली. या पाहणीदरम्यान महापौरांनी विविध विभागांना भेट देत रुग्णांशी थेट संवाद साधला आणि रुग्णालय प्रशासनाला तातडीच्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले. महापौरांनी अपघात विभाग, महिला वैद्यकीय रुग्ण कक्ष, प्रसूती कक्ष, पुरुष वैद्यकीय […]

अधिक वाचा..

मैथिली ठाकूर यांचा आक्रमक पवित्रा; सरकारी रुग्णालय की मृत्यूचा सापळा…

बिहार: बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या प्रसिद्ध लोकगायिका आणि नवनिर्वाचित आमदार मैथिली ठाकूर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत आले आहे. सोमवारी प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा उपस्थित करत सरकारला चांगलेच धारेवर धरले. “कागदावर सर्व काही सुरळीत दाखवले जाते, पण प्रत्यक्षात परिस्थिती अत्यंत भयावह आहे,” अशा शब्दांत त्यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या लेखी उत्तराचा […]

अधिक वाचा..

कौसरबाग-कोंढवा वाद! रुग्णालयाच्या आवारात शस्त्र हल्ला; चौघा गंभीर जखमी

पुणे: कौसरबाग परिसरातील दोन गटांतील वाद एका गंभीर हिंसाचारात बदलला असून हा वाद थेट ससून रुग्णालयापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा परिसरातील दोन्ही गटांमध्ये ३ व ४ फेब्रुवारीच्या रात्री हाणामारी सुरु झाली. या वादात अस्लम हनीफ खान (४२) आणि त्यांचा भाऊ सलीम खान यांच्यासह पुतण्या अब्दुल समद हे गंभीर जखमी झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

पुण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू

पुणे: डेक्‍कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पतीचा व त्‍यांना यकृत देणाऱ्या पत्‍नीचा सहा दिवसांनी मृत्यू झाला. नातेवाइकांनी रुग्णालयाकडून शस्त्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे.तर, वैद्यकीय नियमांनुसार शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रत्‍यारोपणानंतर पतीला हृदयविकाराचा झटका (कार्डिओजेनिक शॉक) आल्‍याने व पत्‍नीचा अचानक रक्तदाब खूप कमी झाला (हायपोटेन्सिव्ह शॉक) ने मृत्‍यू झाल्‍याचे रुग्‍णालयाच्‍या वतीने सांगण्‍यात आले.यामध्ये […]

अधिक वाचा..

माझ्याकडे रुग्णांना गोळ्या औषधे घेण्यासाठी का पाठवत नाही म्हणत शिरूरमध्ये रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील बाबुराव नगर भागात एका डॉक्टरवर रुग्णालयातच हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली असुन फिर्यादी आदिनाथ रामभाऊ शितोळे (वय ३०) व्यवसाय -डॉक्टर, रा. बाबुराव नगर, शिरूर, मूळ गाव मारुतीची वाडी, ता. गेवराई, जि. बीड यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. १9) रोजी सायं. […]

अधिक वाचा..

हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात

बीड: बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे. […]

अधिक वाचा..

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीवर भुलीच इंजेक्शन देऊन लैंगिक अत्याचार

बलरामपूर: एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली आणि नंतर उपचारादरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रकरणात रूग्णालयातील आरोपी कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडितेनं संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. […]

अधिक वाचा..

प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिला हेड कॉन्स्टेबलचा मृत्यू

रत्नागिरी: पोलिस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबलचा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेली असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 25 जुलै रोजी दुपारच्या सुमारास घडली. सांची सुदेश सावंत (38, रा. हेरिटेज सोसायटी, रत्नागिरी) असे या महिला पोलिस कर्मचार्‍याचे नाव आहे. ती नऊ महिन्यांची गरोदर होती. गुरुवारी रात्री तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी खासगी रुग्णालयात […]

अधिक वाचा..

धक्कादायक..! प्रॉपर्टीसाठी बहिणीला ठेवले मेंटल हॉस्पिटलमध्ये,आईला वृद्धाश्रम

पुणे: वडिलोपार्जित मालमत्तेसाठी भावाने आपल्या मोठ्या बहिणीला इंजेक्शन देऊन ब्लड टेस्टच्या नावाखाली घेऊन जात मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकले, तर वयोवृद्ध आईला जबरदस्तीने वृद्धाश्रमात जमा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलिसांनी भावाला अटक केली आहे. धर्मेंद्र इंदूर राय (५४, रा. चेंबूर, मुंबई) असे अटक केलेल्या भावाचे नाव आहे. त्याच्याबरोबर ४ अनोळखी महिला […]

अधिक वाचा..

छ. संभाजीनगरमध्ये कोणत्या रुग्णालयात आयुष्मान कार्डद्वारे मिळेल मोफत उपचार? असे जाणून घ्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांनो, आता आयुष्मान भारत कार्डद्वारे तुम्हाला ₹5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार सरकारीच नव्हे तर खासगी रुग्णालयांतही मिळणार आहेत. आपल्या शहरात कोणते हॉस्पिटल हे उपचार देतात त्याची यादी कशी पाहावी जाणून घ्या. छत्रपती संभाजीनगरमधील कोणत्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार मिळतो हे तुम्ही मोबाइलवरच पाहू शकता अगदी काही स्टेप्समध्ये कसे कराल तपासणी सर्वप्रथम भेट द्या: https://pmjay.gov.in […]

अधिक वाचा..