शिरुर तालुक्यात आदर्श सरपंच पुरस्काराचे फुटलेय पेव

अर्थाजन करुन मिळवला जातोय “आदर्श सरपंच पुरस्कार”  शिरुर (तेजस फडके): पुर्वी गावचा सरपंच म्हटल की, झुपकेदार व पिळदार मिशा, धोतर, कुर्ता, पायतान, जाकीट, डोक्यावर टोपी अथवा पटका असा पेहराव असलेला भारदस्त व्यक्ती असायचा त्याला गावात राजकीय विरोध असला तरी गावातील सर्वजण त्या व्यक्तीला मान सन्मान आणि त्याच्या शब्दाला किंमत द्यायचे. माञ काळ बदलला तस राजकारण […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कामगार दिनी आदर्श कामगारांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): 1 मे या कामगार दिनी कामगारांचा सन्मान होणे गरजेचे असल्याने नुकतेच लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल व जनशक्ती मजदूर सभा यांच्या वतीने संघर्षमय कार्य करत आपल्या कामातून आदर्श निर्माण करणाऱ्या कामगारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे लोक जनशक्ती पार्टी लेबर सेल व जनशक्ती मजदूर सभा यांच्या वतीने […]

अधिक वाचा..

अंजना हारके यांना आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त

शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) या बीटातील अंगणवाडी पर्यवेक्षिका अंजना पांडुरंग हारके यांनी बीटामध्ये अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने त्यांना पुणे जिल्हा परिषद, पुणे महिला व बाल कल्याण विभागतर्फे सन्मानपत्र देऊन आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. अंजना हारके यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या वर्षामध्यें बीटस्तरावर, अंगणवाडी स्तरावर पोषण […]

अधिक वाचा..

आदर्शवत जीवन हीच काळाची गरज; चंद्रकांत पाटील

शिक्रापूर (शेरखान शेख): जीवनामध्ये आदर्शवत जीवन हि काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी प्रचंड कष्ट करुन जिद्दीच्या जोरावर यश मिळवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. सेकण्डरी स्कूल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई या संस्थेच्या वतीने सभासद पाल्य गुणगौरव सोहळा प्रसंगी बोलताना […]

अधिक वाचा..

शिक्रापुर आयडियल स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे तायक्वांदो स्पर्धेत यश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मधील तायक्वांदो क्रीडा खेळातील खेळाडूंनी शालेय जिल्हास्तरीय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादित करत विविध पदके पटकावली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आयडियल स्पोर्ट्स फाउंडेशन मध्ये कराटेच्या तायक्वांदो क्रीडा खेळाचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी नुकतेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य […]

अधिक वाचा..

मुक्ताताई टिळक म्हणजे आदर्श कार्यकर्त्याचा वस्तूपाठ

पुणे: कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे,अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मुक्तताई सदैव स्मरणात राहतील. मुक्तताई या भारतीय जनता पक्षच नव्हे, तर सर्व राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी आदर्शवत होत्या. संघटन विस्तारासाठी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही त्या […]

अधिक वाचा..