jategaon school

शिरूर तालुका शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल स्थानी…

शिरुर (तेजस फडके) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक ) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी सायंकाळी जाहीर झाला. राज्यातील सर्वाधीक शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यात शिरूर तालुका अव्वलस्थानी असल्याची माहिती शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी १२ फेब्रुवारी २०२३ […]

अधिक वाचा..
Sakshi Gaikwad

साक्षी गायकवाड हिचे नीट परिक्षेतील यश म्हणजे शिरूर तालुक्याचा सार्थ अभिमान…

शिरुर (तेजस फडके) जातेगाव बु (ता. शिरूर) वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा नीट (युजी) निकाल राष्ट्रीय प्राधिकरणाने (एनटीए) बुधवारी प्रसिद्ध केला. या निकालात श्री. संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी विकास गायकवाड या विद्यार्थिनीने 632 गुण प्राप्त वैद्यकीय प्रवेश परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. “साक्षीचे यश हा शिरूर तालुक्याचा गौरव आहे. प्रथम प्रयत्नातच […]

अधिक वाचा..
sambhajiraje-vidyalay-jategaon

राजर्षी शाहू महाराजांचे कार्य लोकशाहीचा खरा दिपस्तंभ: पवार

शिक्रापूरः ‘राज्यात प्राथमिक सक्तीचे प्राथमिक शिक्षण, व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण कौशल्य शिकविणाऱ्या शाळा तसेच जातीभेदाविरुद्ध लढा, राधा नगरी धरणाची उभारणी, शेती, उद्योग, सहकार क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे शाहू महाराजांचे कार्य आधुनिक लोकशाहीला दिपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे. शेती क्षेत्रात आधुनिकरण व संशोधनाला पाठिंबा देणारे महानायक म्हणून छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे कार्य समाजाला संस्मरणीय आहे,’ असे […]

अधिक वाचा..

जातेगावच्या शेतकऱ्याला शासनाकडून मिळालेला सौर पंप चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील एका शेतकऱ्याला शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी मिळालेला सौर उर्जेवर चालणारा सौर पंप चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील विजय खैरे यांना शासनाच्या कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी सौर उर्जेवर चालणारा सौर पंप […]

अधिक वाचा..
jategaon-scholarship-student

जातेगावचे १० विद्यार्थी चमकले शिष्यवृत्ती परीक्षेत…

शिक्रापूरः जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री. संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील १० विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत, अशी माहिती प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. विद्यालयातील जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढील प्रमाणे – आर्या सचिन तुपे (२४६) साक्षी सचिन इंगवले (२३४) प्रणय दत्तात्रेय मासळकर (२३०) आदित्य प्रभाकर भिसे (२२४) श्रीनाथ सुभाष बगाटे (२२०) विश्वजीत राहुल […]

अधिक वाचा..
sambhajiraje vidyalay

श्री संभाजीराजे विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती…

शिक्रापूर: जातेगांव बु॥ (ता. शिरूर) येथील श्री संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या २७ विद्यार्थ्यांनी एनएमएमएस व सारथी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत शिष्यवृत्ती प्राप्त होण्याचा सन्मान मिळविला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पातळीवरील एनएमएमएस परीक्षा व महाराष्ट्रातील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश कौतुकास्पद आहे,’ अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांनी दिली. एनएमएमएस परीक्षेत […]

अधिक वाचा..
rupali khandale

शिरुर तालुक्यात पतीने केला पत्नीचा खून…

शिक्रापूरः जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथे पतीने पत्नीशी वारंवार होणाऱ्या वादातून पत्नीला मारहाण करून खून केल्याची घटना घडली आहे. यामध्ये रुपाली सचिन खंडाळे या महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे सचिन दत्तात्रय खंडाळे याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जातेगाव खुर्द (ता. शिरुर) येथील सचिन खंडाळे व रुपाली खंडाळे या दांपत्यामध्ये सचिन दारू […]

अधिक वाचा..