कासारीच्या उपसरपंचपदी रोहिणी रासकर बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या पार पडलेल्या निवडणुकीत उपसरपंचपदी रोहिणी दत्तात्रय रासकर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वसंत पवार यांनी दिली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचातचे उपसरपंच गोपाळ भुजबळ यांनी त्यांच्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच लोकनियुक्त सरपंच सुनिता भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली व […]

अधिक वाचा..

कासारीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी सह पडाळी वस्ती येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे. कासारी (ता. शिरुर) येथील नरकेवाडी सह पडाळी वस्ती येथील रस्त्यांवर खड्डे पडून पावसाच्या पाण्यामुळे चिखल होत आहे. रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे येथून […]

अधिक वाचा..

कासारीच्या शाळेचा विकास करा अन्यथा…

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करत शाळेची सुधारणा करण्याची मागणी ग्रामपंचायतकडे वारंवार करुन देखील शाळेची सुधारणा होत नसल्याने शाळेची सुधारणा करा अन्यथा 1 ऑक्टोबर पासून ग्रामपंचायत कार्यालय समोर उपोषण करण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ यांनी दिला आहे. कासारी (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..

कासारीच्या विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

शिक्रापूर (शेरखान शेख): कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 6 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक सरोदे यांनी दिली आहे. कासारी (ता. शिरुर) येथील हिराबाई गोपाळराव गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षेत बसले होते. एन एम एम एस शिष्यवृत्तीसाठी अपूर्वा संतोष […]

अधिक वाचा..